लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य - Marathi News | Jobs started getting, most opportunities for youth, EPFO added 9 lakh new members | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य

नियमित वेतनावरील (पेरोल) कर्मचाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर २१.८५% अधिक राहिली. ...

PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण... - Marathi News | man got scammed while checking pf balance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण...

PF Fraud : अलीकडेच एका व्यक्तीला पीएफ बॅलन्स तपासणे महागात पडले आहे. जेव्हा त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याची त्याला माहिती देखील नव्हती. ...

सात काेटी पीएफधारकांसाठी गाेड बातमी; सदस्यांच्या खात्यात व्याज जमा होणार - Marathi News | Good news for seven crore PF holders; Interest will be credited to the member's account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात काेटी पीएफधारकांसाठी गाेड बातमी; सदस्यांच्या खात्यात व्याज जमा होणार

पीएफ खात्यातील जमा रकमेच्या माहितीसाठी माेबाइल क्रमांक यूएएनशी लिंक असणे आवश्यक आहे. ...

EPF Pension Scheme 2014: महत्वाचा निकाल! ईपीएफ पेन्शन योजना सर्वोच्च न्यायालयाने ठरविली वैध; पगाराची अटही रद्द केली - Marathi News | EPF Pension Scheme 2014 Result! EPF Pension Scheme Validated by Supreme Court; A condition of salary 15000 was also cancelled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महत्वाचा निकाल! ईपीएफ पेन्शन योजना वैध; सर्वोच्च न्यायालयाने पगाराची अटही रद्द केली

2014 ची EPF योजना रद्द करणाऱ्या केरळ, राजस्थान आणि दिल्ली उच्च न्यायालयांच्या निर्णयांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ...

EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला - Marathi News | epfo pension : parliamentary panel to seek explanation over epfo plan rejection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

epfo pension news : समितीने आता या हालचालीबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आता ‘जीपीएफ’लाही सिलिंग; वर्षाला पाच लाख रुपयांची मर्यादा, सरकारी कर्मचाऱ्यांना झटका - Marathi News | The government has fixed the maximum limit for the deposit of provident fund in the General Provident Fund or 'GPF'. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ‘जीपीएफ’लाही सिलिंग; वर्षाला पाच लाख रुपयांची मर्यादा, सरकारी कर्मचाऱ्यांना झटका

अधिक व्याजापासून राहावे लागेल वंचित ...

Employees Provident Fund: कोट्यवधी नोकरदारांना खूशखबर, केंद्र सरकारने खात्यात जमा केली भरघोस रक्कम, फटाफट चेक करा बॅलन्स  - Marathi News | Employees Provident Fund: Good news for crores of employees, central government has deposited huge amount in the account, check the balance quickly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधी नोकरदारांना खूशखबर, सरकारने खात्यात जमा केली भरघोस रक्कम, चेक करा बॅलन्स 

Employees Provident Fund: कोट्यवधी पीएफ खातेदारांना खूशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ७ कोटी खातेदारांना ही खूशखबर दिली आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे, ...

EPFO बोर्डाने पेन्शन योजनेत केले बदल, जाणून घ्या कोणाला होणार फायदा? - Marathi News | epfo withdrawal norms for eps 95 subscribers relaxed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO बोर्डाने पेन्शन योजनेत केले बदल, जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

EPFO : कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, सीबीटीने सरकारला शिफारस केली आहे की, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईपीएस खात्यातून पैसे काढण्याची सुविधा देण्यात यावी. ...