शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : New Labour Code 2022: मोदी सरकार 'या' महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम! PF चा नियमही बदलणार

व्यापार : EPF खातेधारकांना मिळू शकतं अधिक व्याज; बोर्डाच्या बैठकीत 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता

व्यापार : पेन्शनधारकांना खूशखबर!, एकाच वेळी पेन्शन मिळण्याची शक्यता; ७३ लाख सदस्यांना फायदा

व्यापार : EPFO ची खास योजना; देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांना मिळणार आनंदाची बातमी!

व्यापार : EPFO Alert : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान!

व्यापार : ईपीएफमधील गुंतवणूक इतरांपेक्षा फायदेशीरच!

व्यापार : पीएफचे पैसे काढताय? तर होईल लाखोंचे नुकसान!

व्यापार : EPFO Interest Rate: EPFOबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका

व्यापार : Online PF Transfer Process : नोकरी बदललीत?, घरबसल्या मिनिटांत करा PF चे पैसे ट्रान्सफर, पाहा सोप्या स्टेप्स

व्यापार : फक्त एक मिस कॉल! PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी सोपा आणि सुपरफास्ट मार्ग!