शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

पुणे : Sasoon Hospital: तुमच्या खात्यावर चुकून पैसे आले, पुन्हा वैयक्तिक खात्यांवर पाठवा, ससूनमधील कोट्यावधींची हेराफेरी

व्यापार : पीएफची पेन्शन कोणत्याही बँकेतून काढता येणार; 1 जानेवारीपासून नवा नियम लागू होणार

व्यापार : 50,000 रुपये पगार... PF खात्यात येतील 2.53 कोटी रुपये; समजून घ्या गणित

व्यापार : मिनिमम बेसिक सॅलरी ₹१५००० वरुन वाढून होऊ शकते ₹२५०००, Budget मध्ये होऊ शकते घोषणा

व्यापार : पीपीएफसह १२ अल्पबचत योजनांचे व्याज वाढणार?; ३० जूनपर्यंत आढावा घेऊन निर्णय

व्यापार : EPFO New Rule: ईपीएफओनं पैसे काढण्याचे नियम बनवले सोपे, आता क्लेमसाठी 'याची' गरज भासणार नाही

व्यापार : EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

व्यापार : EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा

व्यापार : EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

व्यापार : EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस