शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : PF काढण्याच्या नियमांत झाला बदल; आता एका तासांत काढू शकता १ लाखांपर्यंतची रक्कम

राष्ट्रीय : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

व्यापार : EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी खूशखबर; जास्त व्याज मिळण्याची शक्यता

व्यापार : EPFO News: आजारपणात मोठा आधार; उपचारांसाठी तात्काळ काढू शकता PF मधील रक्कम, जाणून घ्या नियम

व्यापार : तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून रक्कम काढायची आहे?; पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

राष्ट्रीय : EPFO: तुमच्या पीएफ खात्याला आधार नंबर जोडला का? EPFO ने मुदत वाढविली, जाणून घ्या प्रक्रिया

नागपूर : मनपात पीएफच्या ७१ कोटींचा घोळ : निवृत्तीनंतर लाभासाठी भटकंती

व्यापार : EPFO : महत्त्वाची बातमी; EPF खातं आधार कार्डाशी लिंक न केल्यास होणार मोठं नुकसान

राष्ट्रीय : Labour codes: मोदी सरकार नवे कामगार कायदे लागू करण्याच्या तयारीत; इन हँड सॅलरी, पीएफवर मोठा परिणाम

व्यापार : EPFO : PF खात्यात किती पैसे जमा झाले; घरबसल्या एक SMS करून पाहा बॅलन्स