लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
१५ हजार वेतन आहे?; तर जाणून घ्या काय आहे तुमच्या PF खात्यासंबंधी महत्त्वाची अपडेट - Marathi News | top 15 getting salary more than 15 thousand epfo extend the insurance cover of employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१५ हजार वेतन आहे?; तर जाणून घ्या काय आहे तुमच्या PF खात्यासंबंधी महत्त्वाची अपडेट

जर तुमचं वेतन १५ हजार रूपये असेल आणि तुमचा PF कापला जात असेल तर तुमच्यासाठी एक नवी अपडेट आहे. EPFO नं ट्विटरद्वारे दिली नवी महत्त्वाची माहिती. ...

PF अकाऊंटवर लवकरच जमा होणार व्याज, कसं तपासाल? फक्त एका मेसेजवर मिळेल माहिती - Marathi News | New pension law pf law will change to benefit pension withdrawal know can you continue after retirement | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF अकाऊंटवर लवकरच जमा होणार व्याज, कसं तपासाल? फक्त एका मेसेजवर मिळेल माहिती

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (EPFO) कर्मचाऱ्यांच्या निर्वाह निधीवर लवकरच व्याज जमा केलं जाणार आहे. जाणून घेऊयात नेमकं किती व्याज मिळणार? आणि पीएफ अकाऊंटमधील जमा रकमेची माहिती कशी मिळवायची? ...

EPFO Rules : PF खातेधारकांनो तात्काळ अ‍ॅड करा नॉमिनीचे डिटेल्स, अन्यथा... - Marathi News | EPFO Rules: PF account holders add nominee details immediately, otherwise ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO Rules : PF खातेधारकांनो तात्काळ अ‍ॅड करा नॉमिनीचे डिटेल्स, अन्यथा...

EPFO Rules: ईपीएफओ सदस्यांना विमा संरक्षणाची सुविधा सुद्धा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत मिळते. ...

6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO कडून महत्त्वाची माहिती - Marathi News | 6 crore epfo subscribers can get 8-5 pc interest rate more money will come in pf account check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO कडून महत्त्वाची माहिती

EPFO : या महिन्यात ऑगस्टमध्ये पीएफ खातेधारकांना पीएफचे (PF Account Holders) पैसे ट्रान्सफर केले जातील, अशी बातमी आहे. ...

New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा - Marathi News | New labour code 2021 PM Narendra Modi gift four day workweek three days weekend in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :New Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा

New labour code 2021: मोदी सरकारच्या या नव्या कामगार कायद्यामुळे आपल्या पीएफमध्ये जाणारे योगदानही मोठ्या प्रमाणावर वाढेल. ...

कधी मिळणार पीएफचे व्याज? दोनच दिवस शिल्लक  - Marathi News | When will get PF interest? Only two days left | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कधी मिळणार पीएफचे व्याज? दोनच दिवस शिल्लक 

PF interest केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणेनुसार पीएफ खात्यांमध्ये ८.५ टक्के दराने वर्ष २०२०-२१ च्या व्याजाची रक्कम जुलै अखेरपर्यंत जमा करण्यात येणार होती. परंतु आता दोन दिवस शिल्लक असताना ही रक्कम खात्यात जमा ...

PF काढण्याच्या नियमांत झाला बदल; आता एका तासांत काढू शकता १ लाखांपर्यंतची रक्कम - Marathi News | PF Withdrawal Rule Change Get Rs 1 Lakh Advance Instantly Know Details medical emergency | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF काढण्याच्या नियमांत झाला बदल; आता एका तासांत काढू शकता १ लाखांपर्यंतची रक्कम

EPFO : जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तात्काळ काढू शकता रक्कम. पाहा कसे काढता येतील तुम्हाला १ लाख रुपये. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ - Marathi News | goog news for Central govenrment Employees 11 per cent increase in DA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ

देशातील एक कोटीहून अधिक कर्मचारी, पेन्शनरांना होणार फायदा ...