शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : पीएफच्या नियमांमध्ये झाले बदल; आजारी पडल्यास उपचारासाठी दुप्पट पैसे काढता येणार

व्यापार : PF खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 'या' कामासाठी १ लाखांपर्यंतची रक्कम मिळणार

व्यापार : जबरदस्त! एकापेक्षा जास्त पीएफ खात्यांचं विलीनीकरण करणं सोपं झालं; फक्त दोन मिनिटांत होणार काम

व्यापार : पगारही वाढणार, पीएफही वाढणार; सरकार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत

व्यापार : ₹१.५ लाखांपर्यंत वार्षिक कर बचतीचा फायदा, जाणून घ्या PPF स्कीममध्ये काय आहे खास? 

व्यापार : EPFO ची मोठी अपडेट, कोट्यवधी खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा

व्यापार : आजपासून बदलले अनेक नियम, EPFO पासून न्यू टॅक्स रिजिमपर्यंत बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

व्यापार : EPFO:... तर अडकू शकतात तुमचे PF चे पैसे, अधी अपडेट करा 'ही' डॉक्युमेंट्स

व्यापार : EPFO देतंय ७ लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर, जाणून घ्या या नव्या स्कीमचे फायदे

व्यापार : EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा