लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
EPFO: पीएफ खातेदारांना खात्यावर मिळतात या पाच सुविधा, असा घेता येईल लाभ - Marathi News | EPFO: These are the five benefits that PF account holders get on their account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO: पीएफ खातेदारांना खात्यावर मिळतात या पाच सुविधा, असा घेता येईल लाभ

Benefits on PF account: पीएफच्या माध्यमातून बचत झालेली रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते. मात्र केवळ निवृत्तीनंतरच नाही तर पीएफ खातेधारकांना या खात्याच्या माध्यमातून अनेक लाभ मिळतात. जाणून घेऊया त्या लाभांविषयी... ...

जुलै अखेर ईपीएफओ सदस्यांना मिळू शकते व्याज; उच्चस्तरीय सूत्रांची माहिती - Marathi News | EPFO members may receive interest by the end of July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुलै अखेर ईपीएफओ सदस्यांना मिळू शकते व्याज; उच्चस्तरीय सूत्रांची माहिती

येत्या जुलैअखेरपर्यंत व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.  ...

EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी मोठी बातमी; कोरोना अ‍ॅडव्हान्स पुन्हा काढू शकणार - Marathi News | EPFO order: You can now take out second Covid-19 advance from your PF account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO च्या 6 कोटी खातेधारकांसाठी मोठी बातमी; कोरोना अ‍ॅडव्हान्स पुन्हा काढू शकणार

covid-19 advance pf: सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची (PMGKY) घोषणा केली होती. यानुसार ईपीएफ सवस्क्रायबर दुसऱ्यांदा कोरोना अ‍ॅडव्हान्स नॉन रिफंडेबल योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ...

Big Alert : ६ कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ जूनपासून EPFO चे नवे नियम लागू - Marathi News | epfo big alert new rules of pf will be applicable from june 1 for 6 crore employed link aadhaar with pf account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Big Alert : ६ कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ जूनपासून EPFO चे नवे नियम लागू

EPFO : ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास कंपनीकडून जमा होणारी रक्कम खात्यात येण्यास निर्माण होऊ शकते समस्या. पाहा काय करावं लागेल. ...

कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये - Marathi News | COVID 19 impact 35 million workers withdraw retirement savings worth Rs 1 25 lakh crore from PF accounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपये

Coronavirus PF Account : यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत प्रमाण अधिक. ही आकडेवारी चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांचं मत ...

एक हजार 649 कोटींचे लाखो दावे निकाली, कोविड महामारीत पीएफ कार्यालयाने केली पूर्तता - Marathi News | Millions of claims amounting to Rs 1,649 crore were settled by the PF office in the corona epidemic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक हजार 649 कोटींचे लाखो दावे निकाली, कोविड महामारीत पीएफ कार्यालयाने केली पूर्तता

कोविड महामारी सुरू झाल्यापासून १ लाख ५० हजार २१६ कोविड अ‍ॅडव्हान्स क्लेम सेटलमेंटद्वारे कोविड प्रवर्गात ३५१ कोटी रुपये वितरित केले. ५ ते ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तीन दिवसांत ९८ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त दावे निकाली काढण्यात आले आहेत.  ...

कामाच्या वेळेपेक्षा १० मिनिटंही जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लागू होणार - Marathi News | Even 10 Mins Extra Work Means 30 Mins Of Overtime Pay For Govt, Private Employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाच्या वेळेपेक्षा १० मिनिटंही जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लागू होणार

नव्या मसूद्याप्रमाणे जास्तीत जास्त १२ तास काम करता येईल त्यापेक्षा अतिरिक्त काम केल्यास ओव्हरटाईम म्हणून गणण्यात येईल. नियमानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे १२ तास प्रस्तावित करण्यात आले आहेत. ...

शिक्षकांचा जीपीएफचा पैसा शिक्षकांनाच मिळेना - Marathi News | Teachers did not get GPF money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकांचा जीपीएफचा पैसा शिक्षकांनाच मिळेना

Nagpur news पैशाची नितांत गरज असताना भविष्य निर्वाह निधीची रक्कमही मिळत नसल्याची ओरड शिक्षकांची आहे. हक्काचा पैसा गरजेच्या वेळी मिळत नसल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...