शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : खूशखबर! 6 कोटी PF खातेदारांना मिळणार आता 10 लाखांचं विमा संरक्षण

नागपूर : 'मी जिवंत आहे' प्रमाणपत्रासाठी नागपुरात ज्येष्ठांच्या रांगा

नागपूर : शिक्षकांच्या भविष्य निधीत प्रचंड घोळ

नागपूर : नागपुरात निवृत्ती वेतनधारकांचा सरकारविरुद्ध एल्गार 

कोल्हापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांना ९०००पेन्शनसाठी निदर्शने

राष्ट्रीय : ...तर आपली 'टेक-होम' सॅलरी वाढणार; पीएफच्या नियमात मोठ्या बदलाची शक्यता

राष्ट्रीय : ईपीएफधारकांना व्याजापोटी मिळणार ५४ हजार कोटी

व्यापार : जुलै महिन्यात झाली नोकऱ्यांची बरसात, ईपीएफओकडे 11.62 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंद 

कोल्हापूर : श्रमिक संघाच्या वतीने भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा

व्यापार : ईपीएफओच्या ६ कोटी सदस्यांना मिळणार ८.६५ टक्के व्याजदर