शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : GOOD NEWS: महिनाभर बेरोजगार राहिल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार

ठाणे : पीएफमध्ये अफरातफर, सहा कंपन्यांविरुद्ध गुन्हे

राष्ट्रीय : ईपीएफओमुळे कंपन्यांचे वाचणार ९०० कोटी रुपये  

व्यापार : पीएफ व्याजदर ८.५५%; पाच वर्षांच्या नीचांकावर

रत्नागिरी : रत्नागिरी : भविष्य निर्वाह निधीऐवजी आर. डी., धक्कादायक प्रकार उघड

राष्ट्रीय : ई-मेल, एसएमएसवर पीएफची माहिती