लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
मुलीच्या लग्नासाठी काढू शकता PF मधून ॲडव्हान्स्ड रक्कम, हा आहे सरकारी नियम - Marathi News | You can withdraw advanced amount from provident fund for daughter s marriage home loan renovation this is the government rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलीच्या लग्नासाठी काढू शकता PF मधून ॲडव्हान्स्ड रक्कम, हा आहे सरकारी नियम

आपत्कालीन परिस्थितीत किंवा मोठ्या खर्चासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून (EPF) मधून ॲडव्हान्स्ड रक्कम काढता येते. ...

UAN तर एक आहे, पण दोन पेक्षा अधिक EPF Account आहेत; कसं कराल मर्ज, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया - Marathi News | one UAN but more than two EPF Accounts How to merge know step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UAN तर एक आहे, पण दोन पेक्षा अधिक EPF Account आहेत; कसं कराल मर्ज, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि आत्तापर्यंत अनेक नोकऱ्या बदलल्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

दोन वेगवेगळे UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट आहेत? टेन्शन घेऊ नका! या सोप्या पद्धतीने करू शकता मर्ज - Marathi News | Two different UAN numbers activated Don't stress You can merge in this simple way know about process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन वेगवेगळे UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट आहेत? टेन्शन घेऊ नका! या सोप्या पद्धतीने करू शकता मर्ज

जुना यूएएन नंबर डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी ईपीएफ मेंबरला ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतींचा वापर करता येऊ शकतो. ...

पीएफच्या व्याजदरात वाढ; जाणून घ्या.. नवीन दराने किती मिळेल व्याज? - Marathi News | Find out how much interest you will get on PF amount | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएफच्या व्याजदरात वाढ; जाणून घ्या.. नवीन दराने किती मिळेल व्याज?

सरकारने खासगी नोकरदार वर्गाला गुड न्यूज दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा रकमेवर (ईपीएफ) ८.२५ दराने व्याज मिळणार आहे. ...

EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या  - Marathi News | EPF Interest Rates Know when the interest money will deposited in account whether deposited or not in these 4 ways online umang app sms missed call | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं नुकतीच आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कोट्यवधी सदस्यांच्या पीएफ खात्यावरील व्याज आता वाढणार आहे. ...

निवडणुकीपूर्वी गुड न्यूज! ‘पीएफ’वर ८.२५% व्याज, ८ कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ - Marathi News | Good news before the election! 8.25% interest on 'PF', 8 crore employees will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीपूर्वी गुड न्यूज! ‘पीएफ’वर ८.२५% व्याज, ८ कोटी कर्मचाऱ्यांना होणार लाभ

विशेष म्हणजे मागील तीन वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर आहे. यापूर्वी २०१९-२० मध्ये ८.५ टक्के व्याज दिले गेले होते. ...

EPFO Interest Rate:  कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारनं वाढवला पीएफचा व्याजदर - Marathi News | EPFO Interest Rate Good news for crores of employees the government has increased the PF interest rate more in 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारनं वाढवला पीएफचा व्याजदर

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सरकारनं व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ...

PF खातेधारकांना झटका लागण्याची शक्यता, व्याज दर कमी होणार? ६ कोटी लोकांवर होणार परिणाम - Marathi News | pf account holder might get less interest rates meeting 6 crore people will be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF खातेधारकांना झटका लागण्याची शक्यता, व्याज दर कमी होणार? ६ कोटी लोकांवर होणार परिणाम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सीबीटीची बैठक होणार आहे. ही बैठक पीएफ खातेधारकांसाठी वाईट बातमी घेऊन येऊ शकते. ...