एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे. ...
महापालिकेच्या शहर बससेवेत असलेल्या जेएनएनयूआरएमच्या २३७ स्टँडर्ड डिझेल बसचे आयुष्य संपले आहे. या बसेस भंगारात काढून मार्च २०२२ पर्यंत सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या नवीन २३७ बसेस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ...
एसटी संपाचा खासगी ट्रॅवल्सना चांगलाच फायदा झाला आहे. संपकाळात भंडारा- नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. प्रवाशांनाही नाईलाजाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत. ...
गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...