लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक वाहतूक

सार्वजनिक वाहतूक

Public transport, Latest Marathi News

शाळा सुरू, बस बंद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | School starts, bus stops! The condition of students in rural areas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळा सुरू, बस बंद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल

शाळा सुरू केल्या. मात्र, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चिमूर आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंद आहेत. दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे. ...

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित - Marathi News | 14 ST employees suspended for st workers strike in state | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित

बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...

एसटी बंदच : कर्मचारी संपावर कायम, प्रवाशांना फटका - Marathi News | ST Employees continuing strike passengers facing problems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी बंदच : कर्मचारी संपावर कायम, प्रवाशांना फटका

सोमवारी गणेशपेठेतील बसस्थानकारून एकही बस सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आणि मनमानी भाडेवाड केली आहे. ...

ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी थांबता थांबेना, प्रवाशांची लूट, सुविधाही मिळेना - Marathi News | priavte travels took extra charges from passenger on diwali period | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी थांबता थांबेना, प्रवाशांची लूट, सुविधाही मिळेना

दिवाळीपूर्वी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे डिझेल वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत. ...

चालकाला अंधारी, बसला अपघात; सहा प्रवासी गंभीर - Marathi News | six people injured in a bus accident on daryapur amravati route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चालकाला अंधारी, बसला अपघात; सहा प्रवासी गंभीर

बसमधील चालकाला डोळ्यांपुढे अचानक अंधारी आल्याने नियंत्रण सुटले. करकचून ब्रेक दाबल्याने रस्त्याच्या कडेला बस थांबली. या घटनेत ६ प्रवासी जखमी झाले. ...

अधिक पैसे मोजा, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवा ! - Marathi News | Pay more and get a confirmed train ticket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिक पैसे मोजा, रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवा !

दिवाळीत सर्वच रेल्वेगाड्यात अधिक पैसे घेऊन कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे सांगितले जाते. दिवाळीत अनेकजण आपल्या मुलांसह प्रवास करीत असल्यामुळे ते सहज २०० ते ३०० रुपये अधिक देत असल्याचीही माहिती आहे. ...

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली, थोडक्यात बचावले प्रवासी - Marathi News | bus carrying the 30 passengers overturned in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली, थोडक्यात बचावले प्रवासी

दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस चालकाचा तोल गेला आणि बस कडेला जाऊन उलटली. या बसमध्ये ३० प्रवासी होते. यातील ४ प्रवाशी जखमी झाले असून इतर प्रवासी थोडक्यात वाचले. ...

पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणार! जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी - Marathi News | Green flag given by district administration for Passenger trains | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणार! जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी

वर्धा जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. असे असले तरी पॅसेंजर रेल्वेगाड्या नेमक्या केव्हा सुरू करायच्या याबाबतचा ठोस निर्णय रेल्वेचा नागपूर विभाग घेणार आहे. ...