लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री पूजा विधी २०२४

Navratri Puja Vidhi 2024

Puja vidhi, Latest Marathi News

गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा - Marathi News | gurupushyamrut yoga october 2024 chant recite datta bavani stotra in marathi and get datta guru blessing benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा

Guru Pushya Yoga October 2024: श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत या सगळ्या ग्रंथांचे सार असलेले हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. १० ते १५ मिनिटांत होणारे स्तोत्र मराठीत आहे. जाणून घ्या... ...

Guru Pushyamrut Yoga 2024: दिवाळीपूर्व येणार्‍या गुरु पुष्यामृत योगावर 'या' गोष्टी लक्षपूर्वक टाळा! - Marathi News | Guru Pushyamrut Yoga 2024: Avoid 'these' things carefully on Guru Pushyamrut Yoga ahead of Diwali! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Pushyamrut Yoga 2024: दिवाळीपूर्व येणार्‍या गुरु पुष्यामृत योगावर 'या' गोष्टी लक्षपूर्वक टाळा!

Guru Pushyamrut Yoga 2024: २४ ऑक्टोबर रोजी गुरु पुष्यामृत योग आहे, दिवाळीनिमित्त या मुहूर्तावर खरेदी करणार असाल तर महत्त्वाचे नियम वाचून मगच खरेदी करा. ...

गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा! - Marathi News | gurupushyamrut yoga october 2024 do these 6 things lakshmi devi and datta guru puja and remedies to get auspicious amrit punya and guru pushya yoga significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!

Guru Pushya Yoga October 2024: गुरुपुष्यामृत योग दिवसभर असणे विशेष मानले गेले आहे. या दिवशी नेमके काय करावे? कोणते उपाय केल्यास शुभ-पुण्य, लाभाची प्राप्ती होऊ शकते? सविस्तर जाणून घ्या... ...

Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन! - Marathi News | Laxmi Pujan Muhurta 2024: This year on the day of Laxmi Pujan do 'Asey' on 'Dhanlabh' Muhurta properly! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!

Diwali 2024: उत्तम  संसारसुखासाठी दिवाळीत लक्ष्मी पूजेच्या दिवशी धनलाभ मुहूर्तावर शास्त्रोक्त विधीसह पूजा करणे नक्कीच लाभदायी ठरेल.  ...

३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य - Marathi News | diwali 2024 know about why we celebrate diwali festival 3 thousand years antiquity timeless tradition and new era majesty deepotsav 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य

Diwali 2024: दिवाळीचा सण प्राचीन असला, तरी आधुनिक काळात त्याबाबतचा उत्साह, आनंद तसुभरही कमी झालेला पाहायला मिळत नाही. दीपोत्सवाची काही वैशिष्ट्ये जाणून घ्या... ...

संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य - Marathi News | ashwin sankashti chaturthi 2024 date time vrat vidhi puja significance in marathi and chandrodaya timing of dasharathi sankashti chaturthi october 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य

Ashwin Sankashti Chaturthi October 2024: चातुर्मासातील शेवटची संकष्टी चतुर्थी असून, या व्रताचरणाचे महत्त्व आणि काही शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या... ...

Navanna Purnima 2024: वास्तुमध्ये अन्न-धान्याची कमतरता जाणवू नये म्हणून नवान्न पौर्णिमेला करा 'ही' प्रार्थना! - Marathi News | Navanna Purnima 2024: Pray 'this' on Navanna Purnima to avoid shortage of food grains in Vastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navanna Purnima 2024: वास्तुमध्ये अन्न-धान्याची कमतरता जाणवू नये म्हणून नवान्न पौर्णिमेला करा 'ही' प्रार्थना!

Navanna Purnima 2024: दसऱ्याला आपण भाताच्या लोम्ब्यांचे तोरण दाराला लावतो, त्याचा नवान्न पौर्णिमेशी आहे संबंध; कसा तो वाचा! ...

Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री कशी करावी लक्ष्मी आणि चंद्राची पुजा? शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या! - Marathi News | Kojagiri Purnima 2024: How to worship Lakshmi and moon on the night of Kojagiri? Learn the scientific method! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री कशी करावी लक्ष्मी आणि चंद्राची पुजा? शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या!

Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी आणि चंद्राची पुजा महत्त्वाची मानली जाते, त्यासाठी जाणून घ्या विधी आणि मुहूर्त! ...