लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री पूजा विधी २०२४

Navratri Puja Vidhi 2024

Puja vidhi, Latest Marathi News

नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व - Marathi News | shardiya navratri 2024 akhand diya jyot significance and proper direction know about navratri akhand diva disha in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व

Shardiya Navratri 2024 Akhand Jyoti Diya: नवरात्रात अनेक घरात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे. परंतु, अखंड ज्योत संकल्प सोपे नाही. याचे होणारे लाभ अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर! - Marathi News | Navratri 2024: The only temple in the state with the tradition of installing two ghats at Pratapgad! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

Navratri 2024: प्रतापगडावर साडेतीनशे वर्षांपासून दोन घट बसवण्याची परंपरा सुरू आहे; शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी ही परंपरा का सुरु केली ते वाचा.  ...

Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा! - Marathi News | Navratri 2024: Keep 'this' daily food in the kitchen as an offering, it will still be graced by the Goddess! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!

Navratri 2024: नवरात्रीत रोज गोडाचा नैवेद्य काय करावा हा गृहिणींना प्रश्न पडतो; त्यावर सोपा पण प्रभावी उपाय वाचा... ...

Navratri 2024: नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचल्याने कोणकोणते लाभ होतात ते जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2024: Know the benefits of reading Durga Saptashati Granth during Navratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचल्याने कोणकोणते लाभ होतात ते जाणून घ्या!

Navratri 2024: आजपासून अर्थात ३ ते १२ ऑक्टोबर नवरात्रीचा काळ देवीच्या उपासनेसाठी समर्पित केला आहे, या काळात दुर्गा सप्तशती वाचल्याने होणारे लाभ जाणून घ्या! ...

नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य - Marathi News | navratri 2024 know about why celebrate navratri utsav and greatness of an ancient folk festival | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य

Navratri Utsav 2024: कोणत्याही व्रताची नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही, असे मानले जाते. या व्रताची फलश्रुति काय? देवी भागवतात काय वर्णन आढळते? जाणून घ्या... ...

Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज! - Marathi News | Navratri 2024: Mother Tuljabhavani is ready to end her sleep and ready for war! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!

Navratri 2024: नवरात्रोत्सव सुरु होण्यापूर्वी आठ दिवस आणि विजयोत्सव झाल्यावर पाच दिवस देवीची मंचकी निद्रा असते; या सुंदर प्रथेमागील आशय जाणून घ्या! ...

नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले - Marathi News | navratri 2024 swami samarth maharaj gave darshan to devotees in form of annapurna devi know about swami samarth annapurna swarup katha in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले

Navratri 2024 Swami Samarth Annapurna Swarup Katha: गुरुवारी नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण, पूजन करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या! - Marathi News | Navratri Puja Vidhi 2024 : Know the authentic Ritual of Ghat Sthapana and Ghat Uthapana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!

Navratri Puja Vidhi 2024 : ३ ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहे, ज्यांना घटस्थापनेचा पूर्वानुभव नाही, अशांसाठी शास्त्रोक्त विधी! ...