शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

पुणे : जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका

महाराष्ट्र : “पुलवामाबाबत सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती”; शरद पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : पुलवामा हल्लाबाबत सत्यपाल मलिकांनी केलेल्या गौप्यस्फोटाची शहानिशा करणे गरजेचे - छगन भुजबळ

नागपूर : पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी

राष्ट्रीय : “पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक

संपादकीय : वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

राष्ट्रीय : BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद

महाराष्ट्र : भाजपा आणि त्यांच्या पंटर्सनी खोटेपणाचा कळस गाठला; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : Pulwama Attack: पुलवामा हल्ला! त्या दिवशी संपूर्ण देश रडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

सखी : 'तो' गेला, पण आम्ही आहोत!- शहीद जवानाच्या बहिणीच्या लग्नात CRPF जवानांनी निभावलं भावाचं कर्तव्य