लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
सेहवागने बदललं पुलवामात शहीद झालेल्या CRPF जवानाच्या मुलाचे आयुष्य, क्रिकेट संघात निवड - Marathi News | Pulwama Martyr son Rahul Soreng selected in Haryana under 16 team for vijay merchant trophy Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवागने बदललं पुलवामात शहीद झालेल्या CRPF जवानाच्या मुलाचे आयुष्य, क्रिकेट संघात निवड

Virender Sehwag Rahul Soreng, Pulwama Attack: सेहवागने १५ वर्षांच्या मुलाचे आयुष्य कसे बदलले, ते जाणून घेऊया. ...

‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह    - Marathi News | Lok Sabha Election 2024: Revanth Reddy raised a question mark on the air strike, 'God forbid whether anything really happened' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डींंकडून एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह   

Lok Sabha Election 2024: पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षांसह काही नेते सातत्यानेश शंका घेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा काँग्रेसचे प्रदे ...

Rahul Gandhi : "पुलवामा हल्ल्याला 5 वर्षे! कोणतीही सुनावणी नाही, आशा नाही"; राहुल गांधींनी सरकारला घेरलं - Marathi News | Congress Rahul Gandhi remembers pulwama attack raise questions on government for no actions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुलवामा हल्ल्याला 5 वर्षे! कोणतीही सुनावणी नाही, आशा नाही"; राहुल गांधींनी सरकारला घेरलं

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी य़ांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत? - Marathi News | 15 out of 19 Pulwama attack terrorists avenged, where are the other 4? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत?

Pulwama Attack: पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. ...

'जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही'; पुलवामातील शहीदांना CM शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | The nation will never forget the sacrifices of the brave soldiers; CM Shinde paid tribute to martyrs of Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही'; पुलवामातील शहीदांना CM शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

भारताच्या इतिहासात १४ फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. ...

जरा याद करो कुर्बानी... PM मोदींकडून पुलवामातील शहीदांना श्रद्धांजली - Marathi News | Just remember Qurbani... PM Modi pays tribute to martyrs of Pulwama of 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जरा याद करो कुर्बानी... PM मोदींकडून पुलवामातील शहीदांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन भारतमातेच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.   ...

...तेव्हा मला विमानतळावरील खोलीत कोंडून ठेवलं, राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट - Marathi News | ...Then I was locked in a room at the airport, Rahul Gandhi's sensational blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा मला विमानतळावरील खोलीत कोंडून ठेवलं, राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घेतलेल्या मुलाखतीची सध्या चर्चा सुरू आहे. ...

पाकिस्तानी सैन्यावर पुलवामा सारखा हल्ला; 9 सैनिक ठार, पोसलेले दहशतवादी उलटले - Marathi News | Pulwama-like attack on Pakistan Army; 9 soldiers killed, fed terrorists overturned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्यावर पुलवामा सारखा हल्ला; 9 सैनिक ठार, पोसलेले दहशतवादी उलटले

भारताविरोधात दहशतवाद पोसणाऱ्या, अब्जावधी पैसे खर्च करणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादाने पोखरले आहे. विकासाऐवजी भारताविरोधात पैसे उधळल्याने पाकिस्तान आता कंगाल देश बनला आहे. ...