जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
Pulwama Attack: भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. ...
Social viral: लग्न म्हणजे प्रत्येक मुलीसाठी भावनिक क्षण... पण ज्या लग्नात चक्क CRPF जवान येतात आणि नवरीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभे राहतात, त्या लग्नाची तर गोष्टच वेगळी... ...
Pulwama attack : २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्या रसायनाचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता. तेसुद्धा Amazon च्या संकेतस्थळावरून खरेदी करण्यात आले होते. त्याचाच वापर करून दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लो ...
jammu drone attack : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जशी कारवाई केली होती, तशीच कारवाई पुन्हा करावी. ...