जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
२०१९साली दहशदवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. Pulwama Martyr Major Vibhuti Shankar Dhoundiyal's Wife Nikita Kaul Is Set To Join Indian Army On May 29 ...
crpf jawans going on leave get mi 17 helicopter ferry facility: घातपाताचा धोका ओळखून गृह मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जवानांना एम-१७ हेलिकॉप्टर सेवेचा वापर करता येणार ...
पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेली. यानिमित्ताने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रध ...
Explosive material recovered from Jammu bus stand : सध्या सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना संबोधित करतील आणि या विषयावर अधिक माहिती देतील. ...