शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

क्राइम : Breaking : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; जम्मू बस स्टॅण्डवर ७ किलो स्फोटकं केली जप्त 

नाशिक : याद आयें हमारी तो रोना नहीं...पुलवामा हल्ल्यातील शहिदांना 'नेटिझन्स'कडून अभिवादन

क्रिकेट : Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!

राजकारण : अर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेसचा मोठा निर्णय; प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणार

आंतरराष्ट्रीय : बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये मारले गेले ३०० दहशतवादी, पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने अखेर दिली कबुली

राजकारण : नरेंद्र मोदी पुलवामा हल्ल्यावर काय म्हणाले? Narendra Modi On Pulwama Attack | Fawad Chaudhry

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

राष्ट्रीय : ...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

संपादकीय : अग्रलेख - पुलवामाबाबत नापाक पाकिस्तानची कबुली

आंतरराष्ट्रीय : कबुली : पुलवामा हल्ला हे इम्रान खान सरकारचेच कारस्थान