लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे विमानतळ

पुणे विमानतळ

Pune airport, Latest Marathi News

Pune Airport: पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; दिवसाला ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी - Marathi News | Pune airport sees 11 percent increase in passenger numbers more than 30,000 passengers a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; दिवसाला ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी

पुण्यातून सध्या साधारण ३६ शहरांसाठी विमान सेवा सुरू असून त्यामध्ये सिंगापूर, बँकॉक आणि दुबई या ३ देशांच्या आंतरराष्ट्रीय सेवेचा समावेश आहे. ...

पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन - Marathi News | Measurement and survey for Purandar airport land soon Acquisition of lands in 'this' village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन

विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत ...

महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं? - Marathi News | mahailaancayaa-paarasalamadhayae-saadaetaina-kaotai-satarakataemaulae-daava-phasalaa-daubai-vaimaanatalaavara-naemakan-kaaya-ghadalan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

४ लाख १०० डॉलर्स म्हणजेच साडेतीन कोटी रुपये तीन महिलांच्या माध्यमातून दुबईला पाठवले गेले, त्या पैशाबाबत महिला अनभिज्ञ होत्या ...

'पुण्यात प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे'; CM फडणवीसांनी असं दिलं उत्तर की सगळ्यांनाच हसू अनावर - Marathi News | 'It is very difficult to do projects in Pune'; CM Fadnavis gave such an answer that everyone burst into laughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यात प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे'; CM फडणवीसांनी असं दिलं उत्तर की सगळ्यांनाच हसू अनावर

पुण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत पुणे विमानतळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ...

पुरंदर विमानतळाच्या कामाला वेग; भूसंपादन सुरू करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | Purandar airport work to speed up Devendra Fadnavis directs to start land acquisition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या कामाला वेग; भूसंपादन सुरू करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

डिसेंबरमध्ये जमीन संपादनासाठी सुमारे चार हजार २८५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल सादर ...

पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम - Marathi News | 32 flights from Pune delayed due to dense fog Passengers suffer, air services affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम

विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्यामुळे अनेकांच्या महत्त्वाच्या बैठकांना जाण्यास उशीर झाला ...

Pune: रुग्णालयातून बाहेर पडले अन् मृत्यूने गाठले! कारच्या धडकेत दीर-भावजय ठार - Marathi News | Pune: Left the hospital and met death! Brother-in-law and brother-in-law killed in car-bike collision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रुग्णालयातून बाहेर पडले अन् मृत्यूने गाठले! कारच्या धडकेत दीर-भावजय ठार

पुण्यातील येरवडा ते विमानतळ रस्त्यावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला.  ...

आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद - Marathi News | Passenger response to international flights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद

दुबर्इतून दोन आणि सिंगापूर, बैंकाकमधून एक अशी चार विमाने पुण्यात आले. ...