मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. दरम्यान सुरक्षिततेबाबत अॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...
नाशिक : राज्यात कुठे ना कुठे आंदोलनाचा उद्रेक होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अधिकाºयांच्या पुणे येथे होणाºया मिटिंग रद्द करण्यात आले असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात पुण्यात मोठा उद्रेक झाल्यानंतर अनेक अधिकारी पुण्यात अडकले तर काही अधिकाºयांच्य ...
पीएमपी बसेस मार्गावर बंद पडण्याचे सत्र अजूनही सुरुच अाहे. या बसेस बंद पडण्याला अाता प्रवासी कंटाळले असून यात सुधारणा हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...
सातत्याने वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ...
सादलबाबा चाैकात पदपथांवरुन येणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक पाेलीसांकडून कारवाई करण्यात येत हाेती. परंतु त्यांच्यासमाेरच बीअारटी मार्गातून येणाऱ्या वाहनचालकांकडे दुर्लक्ष करण्यात येत हाेते. ...