लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे महापालिकेचा निषेध; काँग्रेस भरवणार रस्त्यावरच शाळा - Marathi News | Protest of Pune Municipal Corporation Congress will build a school on the street | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा निषेध; काँग्रेस भरवणार रस्त्यावरच शाळा

महात्मा फुले यांच्या समता भूमी वाड्यासमोर ३ जानेवारीला काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरच प्रतिकात्मक शाळा भरवली जाणार ...

अस्वच्छ ठिकाणांंसाठी ८२ कर्मचाऱ्यांना पालिकेने बजाविली कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice issued by municipality to 82 employees for unsanitary premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वच्छ ठिकाणांंसाठी ८२ कर्मचाऱ्यांना पालिकेने बजाविली कारणे दाखवा नोटीस

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक तसेच मोकादमांवरही कारवाई केली जाणार ...

कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल, दुकानावरील अतिक्रणावर कारवाई - Marathi News | Action on encroachment on hotels shops in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल, दुकानावरील अतिक्रणावर कारवाई

कारवाईत पालिकेचे दोन जेसीबी २ जेसीबी, ३ अतिक्रमन वाहने, पोलीस तसेच महाराष्ट्र सुरक्ष मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा समावेश ...

सोसायट्या म्हणतायेत, दररोज ६-७ टँकर पुरवा; मागणी पूर्ण करणे अशक्यच, महापालिकेची माहिती - Marathi News | Societies say provide 6 7 tankers per day It is impossible to fulfill the demand according to the pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोसायट्या म्हणतायेत, दररोज ६-७ टँकर पुरवा; मागणी पूर्ण करणे अशक्यच, महापालिकेची माहिती

महापालिका समाविष्ट गावांमध्ये उभारलेल्या सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांपर्यंत पिण्याचे पाणी देऊ शकते ...

थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित करू; शासकीय कार्यालयांना पाणीपट्टी भरण्याचे अल्टिमेटम - Marathi News | If the arrears are not paid we will cut off their water supply Ultimatum to pay water bill to government offices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित करू; शासकीय कार्यालयांना पाणीपट्टी भरण्याचे अल्टिमेटम

शहरात सरकारी कार्यालयांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होण्याची शक्यता नसल्याने या संस्थांकडून पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते ...

झाडे कमी; प्रदूषणाच्या पातळीत वाढ, ३ वर्षांमध्ये १० हजार झाडांवर कुऱ्हाड, पुणेकर संतापले - Marathi News | less trees Increase in pollution level 10 thousand trees axed in 3 years Pune citizens angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडे कमी; प्रदूषणाच्या पातळीत वाढ, ३ वर्षांमध्ये १० हजार झाडांवर कुऱ्हाड, पुणेकर संतापले

पुणे महापालिकेमुळे विकासाच्या नावाखाली झाडावर संक्रात अन् पर्यावरणाचा ऱ्हास, नको विकास असं म्हणण्याची आली वेळ ...

'पुणे महापालिका आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध', 'आप' च्या आंदोलनानंतर फलक हटवला - Marathi News | 'Prohibition of protesting in Pune Municipal premises', the placard was removed after the protest of 'AAP' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणे महापालिका आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध', 'आप' च्या आंदोलनानंतर फलक हटवला

'आप' ने नागरिकांच्या आंदोलनाचा अधिकार काढून घेणारा फलक लावल्याच्या कृतीचा निषेध करीत हा फलक काढून टाकण्याची मागणी केली ...

पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे - Marathi News | Water situation in Pune critical in future There may be shortage of water Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पाण्याची स्थिती भविष्यात गंभीर; पाण्याची कमतरता होऊ शकते - सुप्रिया सुळे

शहरात नगरसेवक नाहीत, एक आयुक्त काय करणार? मग आम्ही शहरात फिरताना आम्हाला कचरा, पाणी आणी वाहतूक कोंडी यावर नागरिकांचे प्रश्न येतात ...