लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली - Marathi News | Pune Porsche Accident Dr Srihari Halnor explained reason for blood sample Change | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी डॉ. श्रीहरी हळनोर याने पोलिसांकडे धक्कादायक माहिती दिली आहे. ...

"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण... - Marathi News | Anjali Damania once again challenges Ajit Pawar in Pune accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...

पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप लावले होते. त्याला उत्तर देताना अजितदादांनी मी नार्को टेस्टला तयार आहे असं प्रतिआव्हान दिलं होते. त्यानंतर आता पुन्हा दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.  ...

'बाळा' ला ती खेळण्यातली गाडी वाटली; पोर्शेचा वेग पाहूनच उडाला थरकाप, RTO रद्द करणार नोंदणी - Marathi News | The vedant agarwal thought it was a toy car Shivering after seeing the speed of the Porsche RTO will cancel the registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा' ला ती खेळण्यातली गाडी वाटली; पोर्शेचा वेग पाहूनच उडाला थरकाप, RTO रद्द करणार नोंदणी

आराेपी बाळ १७ वर्षे आठ महिने वयाचा असून, अपघातावेळी ताेच कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न ...

तावरेच्या प्रेशरने रक्ताचे नमुने बदलले; माझ्याकडून मोठी चूक, पोलीस तपासात हळनोरचा खुलासा - Marathi News | ajay taware pressure alters blood patterns A big mistake on my part shrihari halnor disclosure in the police investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तावरेच्या प्रेशरने रक्ताचे नमुने बदलले; माझ्याकडून मोठी चूक, पोलीस तपासात हळनोरचा खुलासा

माझ्या मनाला ते पटत नव्हते, माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते, त्यामुळे दोन दिवस झोपू शकलो नाही ...

विशाल अग्रवालचे महाबळेश्वरमधील बेकायदेशीर बांधकाम तोडून टाका, मुख्यमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Demolish Vishal Aggarwal's illegal construction in Mahabaleshwar, Chief Minister orders | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विशाल अग्रवालचे महाबळेश्वरमधील बेकायदेशीर बांधकाम तोडून टाका, मुख्यमंत्र्यांचा आदेश

विशाल अग्रवालने महाबळेश्वरमधील पारशी ट्रस्ट बळकावला ...

अनेक प्रकरणे समोर येतायेत; शिंदे-पवार गट गोत्यात, भाजपही ४ हात लांब - सुषमा अंधारे - Marathi News | Many cases are coming up eknath Shinde ajit Pawar group in BJP too 4 arms long - Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेक प्रकरणे समोर येतायेत; शिंदे-पवार गट गोत्यात, भाजपही ४ हात लांब - सुषमा अंधारे

भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापासून ४ हात लांब राहात असून कदाचित त्यांना झटकून टाकण्याचाही प्रकार असू शकेल ...

पोर्शे प्रकरणानंतर मुंबईत पोलिसांकडून झाडाझडती; ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध कारवाई जोमात - Marathi News | police in action mode in mumbai after porsche case vigorous action against drunk and drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्शे प्रकरणानंतर मुंबईत पोलिसांकडून झाडाझडती; ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध कारवाई जोमात

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातून धडा घेत मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ...

महिन्यातून अनेक दिवस रजेवर; दरराेज राऊंड नाही, निष्क्रियतेमुळे डाॅ. काळे सक्तीच्या रजेवर - Marathi News | on leave several days a month No daily rounds due to inactivity Dr. vinayak kale on forced leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्यातून अनेक दिवस रजेवर; दरराेज राऊंड नाही, निष्क्रियतेमुळे डाॅ. काळे सक्तीच्या रजेवर

रक्ताचा अहवाल बदलण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याची माहीती काळेंना रुग्णालयातील यंत्रणेकडून समजणे अपेक्षित हाेते. मात्र, ती माहिती माध्यमांकडून समजली ...