शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : ...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती

पुणे : अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे; ससूनच्या दिव्यांग वॉर्ड बॉयने वाचला तक्रारींचा पाढा

पुणे : Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

पुणे : Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

पुणे : पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 

पुणे : Pune Porsche Car Accident:चौकशी समितीला ‘ससून’कडून बिर्याणीची मेजवानी; चक्क अधिष्ठाता काळेंच्या दालनातच मारला ताव

पुणे : पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स

पुणे : यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका

पुणे : Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबई : अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप