लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
Pune Porsche Car Accident: विरोधक बदनामी करतायेत; टिंगरे यांचीच का, सर्वांचीच चौकशी करा- सुनील तटकरे - Marathi News | Opponents can slander Why investigate sunil tingre everyone sunil tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधक बदनामी करतायेत; टिंगरे यांचीच का, सर्वांचीच चौकशी करा- सुनील तटकरे

लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील अशा अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घटनास्थळी जावे लागते ...

Pune Porsche Car Accident:डॉक्टर, पोलिस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Attempts are being made to save doctors police and political leaders Allegation of various conspiracies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टर, पोलिस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय; नाना पटोलेंचा आरोप

डॉ. तावरे याने मी सर्वांची नावे उघड करणार, असे सांगितल्याने त्याच्या जिवाला धोका निर्माण झालाय ...

Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं - Marathi News | Pune Porsche Accident mumbai crime branch recovered driver gangaram mobile | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं

Pune Porsche Accident : ड्रायव्हरचे अपहरण आणि आरोप आपल्यावर घेण्याचा दबावाबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.  ...

नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट! - Marathi News | Demand for narco test Ajit Pawar accepted anjali Damanias challenge but kept a condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

अंजली दमानिया यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान आता अजित पवारांनी स्वीकारलं आहे. ...

सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या... - Marathi News | NCP leader suraj chavan statement angers anjali Damania x post on ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...

सूरज चव्हाण यांनी केलेली टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

"सुनील टिंगरे, हसन मुश्रीफांच्या शिफारशीनुसार डाॅ. तावरेची अधीक्षक पदावर नियुक्ती" अधिष्ठातांचा खुलासा - Marathi News | "Appointment of Dr. Taware as Superintendent on the recommendation of Sunil Tingre, Hasan Mushrif" Official Disclosure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सुनील टिंगरे, हसन मुश्रीफांच्या शिफारशीनुसार डाॅ. तावरेची अधीक्षक पदावर नियुक्ती" अधिष्ठातांचा खुला

ससून रुग्णालयात झालेल्या रक्ताच्या हेराफेरी, निलंबन आणि गदाराेळाबाबत डाॅ. काळे यांनी ससून रुग्णालयात बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी त्यांनी अनेक गाेष्टींचा खुलासा केला... ...

Pune Porsche case: "पोर्शे अपघात दडपण्यामागे बडा राजकीय हात, पोलिस तपासावार विश्वास नाही" - Marathi News | vijay wadettiwar said Huge political hand behind Porsche accident cover-up, local police investigation not to be believed" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पोर्शे अपघात दडपण्यामागे बडा राजकीय हात, स्थानिक पोलिस तपासावार विश्वास नाही"

पुणे बचाव संस्थेच्या कार्यक्रमासाठी वडेट्टीवार पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता असे सांगितले... ...

Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर - Marathi News | Pune Porsche case: Founder of Sassoon Hospital Dr. Vinayak Kale sent on immediate compulsory leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर

पुण्यातील ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजत आहे... ...