लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
"दोन गाड्यांच्या रेसनंतर अपघात झाला अन्..."; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप - Marathi News | SIT investigation in Pune accident case misleading says Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दोन गाड्यांच्या रेसनंतर अपघात झाला अन्..."; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. ...

Pune Porsche Car Accident: पाेर्शे कार अपघात AI द्वारे उलगडणार; जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात, घटना 'जिवंत' करणार - Marathi News | 'AI' will explain the pune porsche car accident; will be assisted by technology to bring events to life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पाेर्शे कार अपघात AI द्वारे उलगडणार; जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात, घटना 'जिवंत' करणार

अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात केलेला दावा खरा की खोटा? हे ठरवण्यास मदत हाेणार आहे.... ...

Pune Porsche case: कोण आहेत डॉ. पल्लवी सापळे? SIT प्रमुखपदी वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती - Marathi News | pune porsche case Who is Dr. Pallavi sapale Appointment of Controversial Officials to Head SIT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण आहेत डॉ. पल्लवी सापळे? SIT च्या प्रमुखपदी वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्यात आली आहे.... ...

'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित - Marathi News | ajay tavere shrihari halnor and atul ghatakambale who tampered with the vedant agarwal blood sample were finally suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित

तावरेच्या सांगण्यावरून हळनोरने रक्ताचे नमुने बदलले, तर घटकांबळेमार्फत ३ लाखांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले ...

३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय - Marathi News | Juvenile Justice Board members who grant bail in Pune Porsche Case be questioned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात सुरुवातीला अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करणाऱ्या बाल न्याय मंडळातील सदस्यांची आता चौकशी होणार आहे. ...

अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Ajit Pawar faction Umesh Patil answer to Anjali Damania allegation in Pune Porsche accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार

पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती - Marathi News | Pune Porsche Accident case dr. Ajay Taware should be given police security says Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती

Pune Porsche Accident : पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले आहे. ...

अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे; ससूनच्या दिव्यांग वॉर्ड बॉयने वाचला तक्रारींचा पाढा - Marathi News | Ajay Tawre used to ask me to bring liquor Sassoon disabled ward boy read the complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे; ससूनच्या दिव्यांग वॉर्ड बॉयने वाचला तक्रारींचा पाढा

अजय तावरेमुळे माझे कुटुंब उद्धवस्त झालंय, माझी उपासमार होतीये, मला कामावर घ्या ...