शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद! सीपी साहेब, पिझ्झा-बर्गर खाऊ घालणाऱ्यांना कोण वाचवतंय?

पुणे : बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी

पुणे : पोर्शेला रस्त्यांवर वर्षभरासाठी बंदी; ‘बाळा’लाही २५ व्या वर्षांपर्यंत मिळणार नाही ड्रायव्हिंग लायसन्स

पुणे : पोलिस ठाण्यात मध्यरात्री आमदार टिंगरेंनी केले काय? भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह, पिझ्झा-बर्गर ठाण्यात आले कसे?

पुणे : पुण्यातील पबचालकांचे राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध; कारवाईस टाळाटाळ

पुणे : ‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार

पुणे : पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी

पुणे : अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा

पुणे : Pune Porsche Accident: बाळाचे वडील विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी