लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली  - Marathi News | Porsche Accident Case Yes It was negligence on the part of the police; Commissioner's confession  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 

बनाव उघड, बाळ स्वत:च वाहन चालवत असल्याचे सबळ पुरावे   ...

पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित - Marathi News | Pune Porsche Accident Case; Delay in action, suspension of two PI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित

पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्यूटीवर तैनात होते. ...

पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार - Marathi News | Ajit Pawar criticizes Nitesh Rane who accused Sharad Pawar in pune accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार

नितेश राणेंच्या दाव्याचा आता महायुतीत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जोरदार समाचार घेतला आहे. ...

"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर - Marathi News | Pune Accident: truth about the alleged video of 'pune accident accused' came out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...

'बाळा' च्या वडिलांना ३ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | vishal agarwal sent to 14 day judicial custody after 3 day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा' च्या वडिलांना ३ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर पोलीस कोठडीची आवशक्यता नसल्याचे न्यायालयाने सांगितले ...

थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल - Marathi News | Resign if there is even a modicum of morality Rohit Pawar attacks Fadnavis Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. ...

पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा - Marathi News | suspend investigating police constables Otherwise the video will be tweeted in 48 hours ravindra dhangekar warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा

आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार ...

पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन - Marathi News | Deterioration of law and order in Pune Situation serious due to political interference, Sharad Pawar group agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेची दुरवस्था झाली असून राजकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चाललीये ...