लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल - Marathi News | Why black pub owner's name omitted from FIR MP Medha Kulkarni's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याने पुणेकरांमध्ये पोलीस कारभाराबाबत तीव्र नाराजी ...

पिझ्झा-बर्गर खायला दिलं या आरोपात अजिबात तथ्य नाही, मात्र तपास सुरूच -अमितेश कुमार - Marathi News | There is absolutely no truth in the allegation that pizza-burgers were served; Clean chit of Pune Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिझ्झा-बर्गर खायला दिलं या आरोपात अजिबात तथ्य नाही, मात्र तपास सुरूच -अमितेश कुमार

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी सांगितले असतानाही आरोपात तथ्य नसल्याचे पोलीस आयुक्त सांगत आहेत ...

कल्याणीनगर प्रकरणावरून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसतंय - नाना पटोले - Marathi News | From the Kalyaninagar case it is clear that there are separate laws for the rich and the poor Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर प्रकरणावरून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसतंय - नाना पटोले

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी ...

कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी' - Marathi News | Pune Porsche Car Accident Case Update: Who is saving whom! Who gave the the keys to the Porsche car? Builder Vishal Agarwal and grandfather both say 'me-me' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'

Pune Porsche Car Accident Case Update: आरोपी अग्रवाल कुटुंबाकडून पोलिस तपास भरकटविण्यासाठी आणि मुलाला सोडविण्यासाठी वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आहेत. सुरुवातीला मुलाला चावी मीच दिली हे मान्य करणारे आता तो गाडी चालवतच नव्हता, ड्रायव्हर चालवत होता असे ...

पुणे पोलीस आयुक्त म्हणतात, फक्त चौकशी सुरु अन् तपास सुरु, अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरच - Marathi News | Pune Police Commissioner says only investigation and investigation continues many questions are still unanswered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस आयुक्त म्हणतात, फक्त चौकशी सुरु अन् तपास सुरु, अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरच

दोन जीवांचा निष्पाप बळी गेला असताना, पुणे पोलिसांकडून तपास आणि चौकश्याच सुरु असल्याचे दिसून आले आहे ...

बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता... - Marathi News | Builder Vishal Agarwal And his juvenail Boy tries to trap a poor driver in Pune Porsche Car Accident Case; Saying, not me, he was driving..., pune police checking cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...

Pune Porsche Car Accident Case Update: बिल्डरचा बाळ दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याने कल्याणीनगरमध्ये दोघांना उडविले यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर जमावाने कार चालविणाऱ्या बाळाला पकडून चांगला चोप दिला. आता हा बाळ आणि बिल्डर म्हणतोय की ड्रायव्हर गाडी ...

पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..." - Marathi News | Munawar Faruqui tweet on pune porsche car accident case takes a dig at accused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."

मुनव्वर फारुकीचं उपहासात्मक ट्वीट ...

"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी - Marathi News | Porsche Car Accident: If we make a phone call to the Chief Minister, Deputy Chief Minister, everything will be solved; Aggarwal warns to journalists in Pune police Commisionr office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी

Pune Porsche Car Accident case Update: थेट पोलिस आयुक्तालयात बाळाच्या आजोबांच्या निकटवर्तीयाची पत्रकारांना धक्काबुक्की; शिंदे, फडणवीस, पवारांना फोन लावण्याची धमकी ...