लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
पुण्यातील पबचालकांचे राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध; कारवाईस टाळाटाळ - Marathi News | Pub owners in Pune have close ties to political figures; Refrain from action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पबचालकांचे राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध; कारवाईस टाळाटाळ

हे पबचालक बिनधास्त सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा धंदा चालवत होते. यांच्यावर एक्साईज असो अथवा पोलिस प्रशासन कारवाई करण्यास धजत नव्हते. याचे प्रमुख कारण या पब चालक-मालकांचे राजकीय व्यक्तींसोबत असलेले घनिष्ठ संबंध हे आहे.... ...

‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार - Marathi News | minor accused will go to the to juvenile home; Bail canceled by Child Rights Court, stay there for 14 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार

Pune Porsche Accident: न्यायालयाने रविवारी ‘बाळा’ला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. ...

पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी - Marathi News | Major verdict of Child Rights Court in Pune accident case The baby will be kept in a juvenile detention center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी

१७ वर्षांच्या बाळाने भरधाव गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी बालसुधारगृहात ठेवणार ...

अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा - Marathi News | You took this responsibility because the lawyers were not able to defend vishal Agarwal ravindra dhangekar targets murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा

दोन कुटुंब उध्वस्त झाले असून त्यांच्या घरातली २ कमावते गेलेत, त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय....? ...

Pune Porsche Accident: बाळाचे वडील विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Baby's father Vishal Aggarwal remanded to 3 days police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: बाळाचे वडील विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत विशाल अगरवालची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती ...

Pune Porsche Accident: एवढ्या पैशात महिना जातो; ‘बाळा’ ने पार्टीत २ तासांत उडवले ४८ हजार - Marathi News | A month passes with this amount of money; 'Bala' blew 48 thousand in 2 hours at the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: एवढ्या पैशात महिना जातो; ‘बाळा’ ने पार्टीत २ तासांत उडवले ४८ हजार

बाळाने आणि मित्रांनी हाॅटेल कोझी आणि हाॅटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन करुन जेवण केले, त्यावेळी तब्बल ४८ हजार उडवले ...

पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी - Marathi News | Pune Accident Answer these questions now Ambadas Danve allegations on Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. ...

Pune Porsche Accident : पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली - Marathi News | In Pune, 'Vande Mataram Organisation' protests outside court, ink thrown at Vishal Agarwal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली

Pune Porsche Car Accident आरोपी विशाल अग्रवालला मंगळवारी संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले... ...