लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले! अश्विनीच्या आईचा आक्रोश - Marathi News | Before Dad wanted to give a birthday surprise, God took away Ashwini! Ashwini's mother cries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांना वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे राहिले, त्याआधीच देवाने अश्विनीला हिरावले!

कल्याणीनगर येथील अपघातात बळी गेलेल्या अश्विनी कोस्टाच्या आईने हंबरडा फाेडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे काळीज हेलावून गेले.... ...

दबाव टाकणारा आमदारही दोषी! आयुक्त म्हणाले, 'राजकीय दबावाला बळी पडणार नाही, cctv चेक करणार...' - Marathi News | The MLA who pressured is also guilty! Commissioner said, 'will not succumb to political pressure, will check cctv...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दबाव टाकणारा आमदारही दोषी! आयुक्त म्हणाले, 'राजकीय दबावाला बळी पडणार नाही, cctv चेक करणार...'

बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.... ...

बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच - Marathi News | Builders son granted bail within hours If the life is gone it remains aside the punishment is ridiculous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असे सांगत जमीन मंजूर ...

शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा; आमदार धंगेकरांची पोलिसांना विनंती - Marathi News | shorten the opening hours of pubs and bars in the city MLA ravindra Dhangekar request to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा; आमदार धंगेकरांची पोलिसांना विनंती

अपघातात निष्पाप तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी असून रात्री उशिरापर्यंत पब आणि बार सुरू ठेवल्यामुळेच घडली ...