लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे पोर्श अपघात

Pune porsche accident Case

Pune porsche accident, Latest Marathi News

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी - Marathi News | Entrepreneur Vishal Aggarwal remanded in judicial custody for defrauding 72 flat holders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी

७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

पोर्शेचालक निबंधात म्हणतो... ‘अपघातानंतर पळून जाऊ नका’; काय लिहिलंय वाचा - Marathi News | Pune Accident: Porsche driver says in essay... 'Don't run away after an accident'; Read what is written | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शेचालक निबंधात म्हणतो... ‘अपघातानंतर पळून जाऊ नका’; काय लिहिलंय वाचा

बाल न्याय मंडळाकडे वाहतूक प्रश्नांवर निबंध दिला लिहून, पुणे पोलिसांनी या निर्णयावर सत्र न्यायालयात दाद मागितल्यानंतर मुलाचा जामीन रद्द करून त्याला बाल न्याय मंडळाने बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला ...

Pune Porsche case: अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम - Marathi News | 300 word essay of minor submitted before the court, will also work with RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम

या शिक्षेनंतर माध्यमांमध्ये हे प्रकरण चांगलेच गाजले. बाल न्याय मंडळाच्या या निणर्यामुळे पुणे पोलिसांचीही मोठी नाचक्की झाली होती... ...

जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा; विशाल अग्रवालला पोलिस कोठडी - Marathi News | Extortion of one and a half crores by threatening to kill; Vishal Agarwal in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा; विशाल अग्रवालला पोलिस कोठडी

या गुन्ह्यात न्यायालयाने विशाल अग्रवालची रवानगी पोलिस कोठडीत केली... ...

सदनिकाधारकांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक - Marathi News | Construction businessman Vishal Agarwal arrested in case of defrauding flat owners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदनिकाधारकांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक

यावेळी न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला..... ...

अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन - Marathi News | pune porshe car accident Car driver stopped Agarwal granted bail to father and daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन

आठवड्यातून २ वेळा पोलिस ठाण्यात हजेरी, जिल्ह्याची हद्द सोडून जाऊ नये, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये, आदी अटी-शर्तींवर जामीन ...

हा कुठला जज, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य; राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका - Marathi News | What a judge, 300 word essay sentence impossible unless money is exchanged; Criticism of Raj Thackeray from America on Pune Porsche car Accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा कुठला जज, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य; राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका

Raj Thacekray on Pune Porsche car Accident case: तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, पोलीस, कोर्ट की सरकारवर असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जनतेचा विश्वासच उडाला तर आराजकाकडेच जाणार, असा इशाराही राज यांनी दिला.  ...

बारवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  - Marathi News | Vidhan Sabha: AI cameras now watch over bars and Pub; Announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

पुण्यातील ७० अनधिकृत पबवर कारवाई ...