शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘ससून’च्या दोन नर्सेसची गुन्हे शाखेकडून चौकशी

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर पालकमंत्री अजित पवार अन् पोलिस आयुक्तांची पहिल्यांदाच भेट

पुणे : Pune Porsche accident: ‘बाळा’ला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगणाऱ्या धनवडेंचा फैसला पुढील आठवड्यात

पुणे : आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य

पुणे : Pune Porsche Case: ३०० शब्दांचा निबंध लिहायला लावणाऱ्या धनावडेंना पत्रकारांनी घेरले, प्रश्न विचारताच काय केले?

पुणे : पुणे पोर्शे अपघातप्रकरणी मोठा उलघडा; रक्ताचे नमुने कसे घेतले? धक्कादायक माहिती समोर

पुणे : पोर्शे कार अपघातावर रॅप साँग, ‘निखरा’ची चौकशीला दांडी; पुणे पोलिसांच्या नोटीसीनंतरही गैरहजर

महाराष्ट्र : धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा

पुणे : हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली

महाराष्ट्र : होय, मी संन्यास घ्यायला तयार; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...