शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

महाराष्ट्र : सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...

पुणे : सुनील टिंगरे, हसन मुश्रीफांच्या शिफारशीनुसार डाॅ. तावरेची अधीक्षक पदावर नियुक्ती अधिष्ठातांचा खुलासा

पुणे : Pune Porsche case: पोर्शे अपघात दडपण्यामागे बडा राजकीय हात, पोलिस तपासावार विश्वास नाही

पुणे : Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर

पुणे : दोन गाड्यांच्या रेसनंतर अपघात झाला अन्...; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

पुणे : Pune Porsche Car Accident: पाेर्शे कार अपघात AI द्वारे उलगडणार; जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात, घटना 'जिवंत' करणार

पुणे : Pune Porsche case: कोण आहेत डॉ. पल्लवी सापळे? SIT प्रमुखपदी वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे : 'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित

पुणे : ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

महाराष्ट्र : अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार