लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ

Pune university, Latest Marathi News

धर्माचे विष शिक्षणक्षेत्र, विद्यापीठांमध्ये आणू नका- छगन भुजबळ - Marathi News | dont bring the poison of religion in the field of education universities said by chhagan bhujbal sppu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्माचे विष शिक्षणक्षेत्र, विद्यापीठांमध्ये आणू नका- छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी छगन भुजबळ बोलत होते... ...

...तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल; उद्धव ठाकरेंची अपेक्षा - Marathi News | So the name of Savitribai Phule Pune University will be taken with respect all over the world Expectations from Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल; उद्धव ठाकरेंची अपेक्षा

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले ...

डॉ. मो. स. गोसावी यांचा जीवन साधना गौरवने सन्मान - Marathi News | Dr. Mo. S. Gosavi's life sadhana honored with glory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. मो. स. गोसावी यांचा जीवन साधना गौरवने सन्मान

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा मुख्य संचालक डॉ. मो. स. गोसावी यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गुरुवारी (दि.१०) ‘जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...

पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत - Marathi News | Savitri bai fule statue at Pune University will be unveiled on 14 February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजर राहणार ...

SPPU| पुणे विद्यापीठाच्या 'जीवनसाधना गौरव' पुरस्काराची घोषणा - Marathi News | Sadhana Jeevan Gaurav of Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU| पुणे विद्यापीठाच्या 'जीवनसाधना गौरव' पुरस्काराची घोषणा

10 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे ...

शांतीश्री पंडित प्राध्यापक असताना ३ वर्षे होत्या रजेवर; जेएनयुला नियुक्ती कशी काय? विद्यार्थी संघटनांचा सवाल - Marathi News | Shantishri Pandit was on leave for 3 years How about appointing JNU Question of student unions in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतीश्री पंडित प्राध्यापक असताना ३ वर्षे होत्या रजेवर; जेएनयुला नियुक्ती कशी काय? विद्यार्थी संघटनांचा सवाल

शांतीश्री पंडित गेल्या पाच वर्षांत एक हजाराहून अधिक दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षे विना वेतन रजेवर असताना त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची 'जेएनयुच्या' कुलगुरुपदी निवड - Marathi News | Savitribai Phule Pune University Professor Shantishri Pandit elected as Vice Chancellor of JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची 'जेएनयुच्या' कुलगुरुपदी निवड

शांतीश्री पंडित यांनी जेएनयुच्या पहिला महिला कुलगुरू होण्याचा मान मिळवला आहे ...

SPPU: विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम - Marathi News | the maths Museum will open soon at the savitribai phule pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम

वित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची घोषणा ...