लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Ramdas Athawale: राज्यात युती येणार की आघाडी? रामदास आठवलेंनी दिलं उत्तर  - Marathi News | Will there be an alliance or alliance in the state Answer given by Ramdas Athawale  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramdas Athawale: राज्यात युती येणार की आघाडी? रामदास आठवलेंनी दिलं उत्तर 

'महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास नसून राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेत येणार' रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास  ...

खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या ५ कोटींचे पुढे काय झाले? काँग्रेसचा सवाल - Marathi News | What happened next to the 5 crore seized at the Khed-Shivapur toll booth? Congress question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड-शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या ५ कोटींचे पुढे काय झाले? काँग्रेसचा सवाल

संबंधित रक्कम कुठून आली, ती कुणाची होती आणि ती कुठे जात होती याबद्दल माहिती पोलिसांनी, निवडणूक आयोग, आयकर व महसूल विभागाने का दिली नाही? ...

कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप - Marathi News | Congress worsens economic situation in Karnataka Dr Ashwattha Narayan allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप

राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत ...

स्वागत इंदिरा गांधींचे! नागरिकांनाही नेत्यांना भेटण्याची मोकळीक, आठवण निवडणुकीची - Marathi News | Welcome to Indira Gandhi Freedom to meet leaders also for citizens reminder of vidhan sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वागत इंदिरा गांधींचे! नागरिकांनाही नेत्यांना भेटण्याची मोकळीक, आठवण निवडणुकीची

नेते आपल्या लहान मुलांनाही घेऊन विमानतळावर येतील इतकी मोकळीक त्यावेळी होती, नेतेही या मुलांबरोबर बोलत, त्यांची विचारपूस करत. कसलीही सुरक्षा व्यवस्था त्याआड येत नसे ...

Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ - Marathi News | maharashtra winter in nashik at 13 degrees increase in cold in Pune too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात हुडहुडी! नाशिकला पारा १३ अंशावर, पुण्यातही थंडीमध्ये वाढ

पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे ...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका सगळ्यात कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यांत - Marathi News | Maharashtra Weather Update : Cold weather in the state The lowest temperature was recorded in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका सगळ्यात कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यांत

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकर कुडकुडत आहेत. शहरात बुधवारी (दि. १३) किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिकला १३.४ अंशावर पारा होता. त्यामुळे राज्यामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. ...

महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम - Marathi News | Ex Deputy Mayor Boycott of Grand Alliance Determination remains even after Ramdas Athawale's phone call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम

आरपीयला १२ जागा द्या, या मागणीकडे महायुतीमधील अन्य पक्षांनाही लक्ष दिले नाही ...

अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील - Marathi News | Ajit Pawar made a mistake by giving ticket to Bansode Now we fixed it Jayant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील

गुन्हेगारांना प्रवृत्त करून त्यांना बळ देण्याचे काम करणारा चित्रपटात ‘अण्णा’ करत असतो, तसाच अण्णा बनसोडे नावाचा माणूस आहे ...