लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune : पावसामुळे पुरंदरच्या सिताफळ उत्पादकांना फटका! दरही कमी, निर्यातीवर परिणाम - Marathi News | Pune: Due to the rain, the fruit growers of Purandar are hit! Low rates also affect exports | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune : पावसामुळे पुरंदरच्या सिताफळ उत्पादकांना फटका! दरही कमी, निर्यातीवर परिणाम

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अंजीर आणि सिताफळ हे फळपिके प्रसिद्ध आहेत. पावसामुळे येथील सिताफळावरील चमक गेली आहे. त्यामुळे बाजारात या सिताफळाला योग्य दर मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ...

Purandar Custard Apple : पुरंदरच्या सिताफळाचा जगात डंका! अरब देशातील निर्यात सक्सेसफुल! - Marathi News | Purandar highlands custard apple famous in world Successful export Arab countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Purandar Custard Apple : पुरंदरच्या सिताफळाचा जगात डंका! अरब देशातील निर्यात सक्सेसफुल!

फ्रेश सिताफळ अरब देशांतील सुपर मार्केटमध्ये पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. पुरंदर हायलँड्स ही पुरंदर येथील शेतकरी उत्पादक कंपनी आणि सायऑन अॅग्रिकॉस या आंतरराष्ट्रीय कंपनीने मिळून सिताफळाची निर्यात केली आहे.  ...

Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग - Marathi News | Nira Valley Dams Water Level : Discharge of 60 TMC from four dams in Nira Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग

परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील. ...

Tomato Bajarbhav : पुण्यात दर घसरले, तर कल्याण बाजारात चांगला भाव, वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव - Marathi News | Latest News Tomato Bajarbhav Prices fall in Pune, good prices in Kalyan market, see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Bajarbhav : पुण्यात दर घसरले, तर कल्याण बाजारात चांगला भाव, वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Arrival) 7509 क्विंटलची आवक झाली. ...

रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला - Marathi News | Ravindra Dhangekar's wife grabbed property worth crores? Ganesh Bidkar's allegation was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा आरोप फेटाळला

दबावाखाली कामे केली जात असून सध्या निवडणूकीच्या तोंडावर असे खोटे आरोप केले जात आहेत ...

तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | Gold medal in 8 days practice despite not being well A commendable performance of Pune's satisfaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी

खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती, तरी देखील त्यावर मात करत तिने ८ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मिळवले ...

IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Day 2 Stumps Tom Latham Fifty New Zealand lead by 301 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी

टीम इंडियासमोर कसोटी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचे मोठे आव्हान ...

Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान - Marathi News | Mobile shop fire in Pimpri Big loss to the shop | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान

आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ...