लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 latest news, मराठी बातम्या

Punjab assembly election 2022, Latest Marathi News

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Read More
अरे हा तर जल्लाद, पैसे खाल्ले! सोनिया गांधीसमोरच काँग्रेसचे नेते अन् खासदार भिडले - Marathi News | in front of sonia gandhi in congress meeting party mps clashes a mp called maken as executioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे हा तर जल्लाद, पैसे खाल्ले! सोनिया गांधीसमोरच काँग्रेसचे नेते अन् खासदार भिडले

काँग्रेसच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा; सोनिया गांधीसमोरच नेत्यांमध्ये हमरीतुमरी ...

Bhagwant Mann : मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान यांचा मोठा निर्णय; माजी मंत्र्यांची सुरक्षा काढली! - Marathi News | Bhagwant Mann removes security of 122 ex-MLAs including Sidhu ahead of swearing in as Punjab CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री होण्यापूर्वीच भगवंत मान यांचा मोठा निर्णय; माजी मंत्र्यांना दिला झटका

Bhagwant Mann : भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सरकारचा अर्थ काय? भगवंत मान यांचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही - Marathi News | bhagwant mann viral video on what is govt punjab assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारचा अर्थ काय? भगवंत मान यांचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

Bhagwant Mann : भगवंत मान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राजकारण आणि सरकारचा अर्थ सांगताना दिसत आहेत. ...

भगवंत मान 'या' दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; केजरीवालांची घेतली भेट!  - Marathi News | bhagwant mann to take oath on march 16 as punjab cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान 'या' दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; केजरीवालांची घेतली भेट! 

Punjab CM Oath Ceremony : पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय झाला आहे. ...

Charanjit Singh Channi : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी दिला राजीनामा, आम आदमी पार्टीला केले 'हे' आवाहन - Marathi News | Punjab Chief Minister Charanjit Singh Channi resigns, appeals to Aam Aadmi Party; punjab elections results 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चरणजीत सिंग चन्नी यांचा राजीनामा; आम आदमी पार्टीला केले 'हे' आवाहन

Punjab Election Results 2022 : राजीनामा दिल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनीही आम आदमी पार्टीला आवाहन केले आहे. ...

"पंजाबमध्ये खलिस्तानी फंडिंगमुळे 'AAP' ने विजय मिळवला", शीख फॉर जस्टिसचा गंभीर आरोप - Marathi News | sikh for justice made serious allegations against aap says party won in punjab with khalistani funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंजाबमध्ये खलिस्तानी फंडिंगमुळे 'AAP' ने विजय मिळवला", शीख फॉर जस्टिसचा गंभीर आरोप

AAP : भगवंत मान यांना लिहिलेल्या पत्रात 'आप'ने प्रचाराशिवाय आणि कॅडरशिवाय 70 टक्के जागा जिंकल्याचे म्हटले आहे. ...

Punjab Election Results 2022: 'भाजपा'साठी आता 'आप'चा धोका?, BJP नेते म्हणाले...'भविष्यात अडचणी वाढू शकतात!' - Marathi News | AAP may become threat to BJP at national level BJP leaders said problems may increase in future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपा'साठी आता 'आप'चा धोका?, BJP नेते म्हणाले...'भविष्यात अडचणी वाढू शकतात!'

Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Narendra Modi: पंजाबच्या विजयाबद्दल 'आप'लं अभिनंदन, PM मोदींनी दिलं महत्त्वाचं आश्वासन - Marathi News | Narendra Modi: Congratulations to 'Aap' on Punjab's victory, important assurance given by PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या विजयाबद्दल 'आप'लं अभिनंदन, PM मोदींनी दिलं महत्त्वाचं आश्वासन

मोदींनी पंजाबच्या विजयाबद्दल आम आदमी पक्षाचेही अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी ट्विट करुन आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. ...