लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 latest news

Punjab assembly election 2022, Latest Marathi News

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Read More
पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार; पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर  - Marathi News | Captain Amarinder Singh to contest from Patiala city; Punjab Lok Congress announces list of 22 candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार; म्हणाले, 'सिद्धूंना जिंकू देणार नाही'

Punjab Assemly Election 2022 : उमेदवारांची यादी जाहीर करताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला. ...

पंजाब निवडणुकीपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत, सल्लागार मुस्तफा यांच्याविरोधात एफआयआर - Marathi News | FIR against Punjab Congress chief Navjot Sidhu's advisor Mohammad Mustafa after 'hate speech' video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत, सल्लागार मुस्तफा यांच्याविरोधात FIR

Mohammad Mustafa : मोहम्मद मुस्तफा यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा (BJP) आणि आम आदमी पार्टीकडून (AAP) त्यांच्यावर सतत हल्लाबोल केला जात होता. ...

भगवंत मान: कॉमेडियनपेक्षा राजकारणी जास्त; कसे आले राजकारणात? पाहा, कारकीर्द - Marathi News | punjab election 2022 bhagwant mann more politicians than comedians how did he get into politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान: कॉमेडियनपेक्षा राजकारणी जास्त; कसे आले राजकारणात? पाहा, कारकीर्द

पंजाबमधील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...

Punjab Election 2022: ‘मी टू’मध्ये चन्नी यांना मदत केल्याचा पश्चात्ताप; अमरिंदर सिंग यांची खंत - Marathi News | punjab election 2022 amarinder singh mourning Remorse for helping cm charanjit singh channi in me too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मी टू’मध्ये चन्नी यांना मदत केल्याचा पश्चात्ताप; अमरिंदर सिंग यांची खंत

Punjab Election 2022: मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा ते तंत्रज्ञान शिक्षण मंत्री होते.  ...

Punjab Assembly Election: पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड? - Marathi News | Punjab Assembly Election What is the current situation in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड?

काँग्रेस आणि आप यांच्यातच थेट लढत असून भाजप या ठिकाणी नगण्य आहे. ...

Punjab Election 2022: केजरीवाल आधी चूक करतात मग माफी मागतात, पंजाबमध्ये 200 कोटींचे होर्डिंग आले कुठून?, चरणजीत सिंग चन्नींचा सवाल - Marathi News | Punjab Election 2022: CM Charanjit Singh Channi Attack On AAP Leader Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल आधी चूक करतात मग माफी मागतात, चरणजीत सिंग चन्नींचा हल्लाबोल

Punjab Election 2022: राजकारणात काही शिष्टाचार असतात की नाही? अरविंद केजरीवाल यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे, असे चरणजीत सिंग चन्नी म्हणाले. ...

Punjab Election 2022: पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल?; ओपिनियन पोलमधून काँग्रेसला धक्का तर 'आप'ला फायदा - Marathi News | Punjab opinion poll 2022 Possiblity to Congress going out of power, AAP, SAD will get Benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल?; ओपिनियन पोलमधून काँग्रेसला धक्का तर 'आप'ला फायदा

काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना ३१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. ...

Navjot Singh Sidhu: सर्व्हे आपचा! पंजाबी म्हणताहेत सिद्धूंना मुख्यमंत्री करा; दुसऱ्या नंबरची पसंती - Marathi News | Punjab say's make Navjot Singh Sidhu Chief Minister in AAP Survey; assembly Election Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व्हे आपचा! पंजाबी म्हणताहेत सिद्धूंना मुख्यमंत्री करा; दुसऱ्या नंबरची पसंती

Punjab Assembly Election 2022 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज या सर्व्हेच्या निकालाची घोषणा केली. पब्लिक व्होटिंगमध्ये २१ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. ...