लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 latest news

Punjab assembly election 2022, Latest Marathi News

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Read More
पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची मागणी - Marathi News | Announce the Chief Ministerial candidate in Punjab; Demand of Chief Minister Charanjit Singh Channy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची मागणी

२०१७ मध्ये पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला, तेव्हा पक्ष जिंकला. त्याआधी त्याने उमेदवार जाहीर केला नाही, तेव्हा त्याचा पराभव झाला.  ...

Video - '...तर मी त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन'; अरविंद केजरीवालांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Arvind Kejriwal says i will take strong action if ticket scam proved in punjab election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - '...तर मी त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन'; अरविंद केजरीवालांचा जोरदार हल्लाबोल

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे. ...

Punjab Election 2022: चरणजीत सिंग चन्नी 'या' दोन जागांवर लढणार? काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार  - Marathi News | CM Charanjit Singh Channi may contest from two seats? The first list of Congress candidates will be announced tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चरणजीत सिंग चन्नी 'या' दोन जागांवर लढणार? उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार 

Punjab Election 2022: उद्या (बुधवारी) काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे समजते. या यादीत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचेही नाव असू शकते. ...

Harbhajan Singh: पंजाबच्या निवडणुका की IPL 2022 ... हरभजन कोणता मार्ग स्वीकारणार? मिळालं 'हे' उत्तर - Marathi News | Harbhajan SIngh Future Plan IPL or Politics Punjab Election See What Bhajji Answers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबच्या निवडणुका की IPL 2022 ... हरभजन कोणता मार्ग स्वीकारणार? मिळालं 'हे' उत्तर

भज्जीच्या निवृत्तीनंतर एका व्हायरल फोटोमुळे राजकीय चर्चांना भलतंच उधाण आलं होतं. ...

Election 2022: अरविंद केजरीवालांसाठी १४ फेब्रुवारी खूपच लकी तारीख! पंजाब-गोवामध्ये जादू चालणार? - Marathi News | election 2022 arvind kejriwal aap 14 february valentine day lucky | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अरविंद केजरीवालांसाठी १४ फेब्रुवारी खूपच लकी तारीख! पंजाब-गोवामध्ये जादू चालणार?

Election 2022: पंजाब आणि गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने अरविंद केजरीवाल यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Assembly Election 2022: मिनी लाेकसभेचे बिगुल वाजले; उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा - Marathi News | Assembly Election 2022: Assembly elections in five states, Uttar Pradesh, Goa, Punjab, Manipur, Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिनी लाेकसभेचे बिगुल वाजले; उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा

Assembly Election 2022: राजकारणातील गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यासाठी कडक उपाययाेजना करण्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी भर दिला आहे. सुशीलचंद्र यांनी पत्रकार परिषद घेऊन या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...

Assembly Election 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाचही राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक आणि निकालाची तारीख एका क्लिकवर.… - Marathi News | Assembly Election 2022: Election schedule and result date of all five states including Uttar Pradesh, Punjab, Goa at a click. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी, पंजाब, गोव्यासह पाचही राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक व निकालाची तारीख एका क्लिकवर

Assembly Election 2022: लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्पात आणि पंजाब, उत्तराखंड व गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर सर्व निवडणुकीची मतमोजणी ही १० मार्च रोजी होणार ...

Assembly Election 2022: पाच राज्यांमध्ये १५ जानेवारीपर्यंत रोड-शो, राजकीय सभांना परवानगी नाही; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय   - Marathi News | Assembly Election 2022: Road shows, political rallies not allowed till January 15 in five states; Big decision of Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांमध्ये १५ जानेवारीपर्यंत रोड-शो, राजकीय सभांना परवानगी नाही; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Assembly Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाचही राज्यांमध्ये एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ...