हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार २३ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
''५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन''; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया श्रीनेतना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
अमरावती : पानटपरीनजिक मित्रासोबत बोलत उभा असलेल्या १९ वर्षीय तरुणावर तिघांनी अचानक हल्ला करून खून केला.
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
EXIT POLL
विधानसभेचं 'महा'भारत
अदानी अडचणीत
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
Marathi News
टॉपिक
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२
All
News
Photos
Videos
Punjab Assembly Election 2022 latest news
FOLLOW
Punjab assembly election 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Read More
राष्ट्रीय :
पंजाबमधील विजयावर अरविंद केजरीवाल यांनी केलं ट्विट; पंजाबमधील जनतेचे मानले आभार
Punjab Assembly Election 2022: पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. ...
राष्ट्रीय :
मनसे नेते म्हणाले, "प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला"
Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) मुसंडी मारली असून 64 हून अधिकजागांवर आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट केले आहे. ...
राष्ट्रीय :
देशातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार पराभवाच्या छायेत
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२: यंदा आम आदमी पार्टी दुसऱ्या राजकीय पक्षांचं स्वप्न धुळीस मिळवत आहे. ...
राष्ट्रीय :
'देसी घी'ची जिलबी...ढोल ताशे अन् भांगडा! 'आप'ची 'झाडू'न कामगिरी, पंजाबमध्ये जल्लोष; पाहा Video
Punjab Assembly 2022: पंजाब विधानसभा निवडणूक निकालात 'आम आदमी पक्षा'नं (आप) प्रस्थापितांना धक्का देत मोठं यश प्राप्त केलं आहे. ...
राष्ट्रीय :
भगवंत मान, अमरिंदर सिंग पिछाडीवर, सुरुवातीच्या कलांमध्ये 'आप' पुढे!
Punjab Election Result 2022 : सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टीने हाफ सेंच्युरी ओलांडली आहे. काँग्रेसही टक्कर देत असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...
राष्ट्रीय :
पंजाबमध्ये ‘आप’ची मुसंडी; सत्ताधारी काँग्रेसची धाकधूक वाढली
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२: पंजाब विधानसभा निवडणूक निकालात सत्ताधारी काँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे. ...
राष्ट्रीय :
पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला संधी मिळेल का? मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे. ...
संपादकीय :
संपादकीय! हे फुकट, ते फुकट! पाचही राज्यांत आश्वासनांचा पाऊस
उत्तर प्रदेशातील निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जात असते. या राज्यातून लोकसभेत ८० सदस्य निवडले जातात. शिवाय जात आणि धर्माच्या नावाने या राज्यात तीव्र राजकीय स्पर्धा होत असते. पंजाबमध्ये भाजपचा फारसा प्रभाव नाही, मात्र सत्तारूढ काँग्रेसमध्ये सर्वक ...
Previous Page
Next Page