Punjab assembly election 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. Read More
Exit Poll 2022: न्यूज २४-टुडेज चाणक्यने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पैकी २९४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ११७ पैकी १०० हून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले आहे. ...
Exit Poll 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. ...
Captain Amarinder Singh : पत्रकारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना युतीच्या स्थितीबाबत प्रश्न केला, त्यावेळी ते म्हणाले की, "मी पंडित नाही. मी अंदाज बांधणारी व्यक्ती नाही." ...