हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार २३ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
''५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन''; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया श्रीनेतना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
अमरावती : पानटपरीनजिक मित्रासोबत बोलत उभा असलेल्या १९ वर्षीय तरुणावर तिघांनी अचानक हल्ला करून खून केला.
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
EXIT POLL
विधानसभेचं 'महा'भारत
अदानी अडचणीत
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
राज ठाकरे
Marathi News
टॉपिक
पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२
All
News
Photos
Videos
Punjab Assembly Election Results 2022
FOLLOW
Punjab assembly election results 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:-
Read More
राष्ट्रीय :
"पंजाबमध्ये खलिस्तानी फंडिंगमुळे 'AAP' ने विजय मिळवला", शीख फॉर जस्टिसचा गंभीर आरोप
AAP : भगवंत मान यांना लिहिलेल्या पत्रात 'आप'ने प्रचाराशिवाय आणि कॅडरशिवाय 70 टक्के जागा जिंकल्याचे म्हटले आहे. ...
राष्ट्रीय :
'भाजपा'साठी आता 'आप'चा धोका?, BJP नेते म्हणाले...'भविष्यात अडचणी वाढू शकतात!'
Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
राष्ट्रीय :
काँग्रेस, अकाली दल ‘आप’मुळे ‘झाडू’न साफ; लोकांना बदल हवा होता...
काँग्रेस,अकाली दलाबद्दल मतदारांच्या मनात कमालीचा रोष होता. प्रस्थापितांना उखडून फेकण्यासाठी सरसावलेल्या सामान्य मतदारांनी पंजाबमध्ये चमत्कार घडवून आणला हे निकालाचे साधे सोपे विश्लेषण आहे. ...
राष्ट्रीय :
पंजाबने दिला ‘आप’ला ‘मान’; दोन राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप-काँग्रेसनंतर तिसरा पक्ष
आपच्या निर्णायक विजयानंतर पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या क्रांतीसाठी पंजाबच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन. ...
राष्ट्रीय :
पंजाबला आपलं कुटुंब मानतात भगवंत मान, ७ वर्षांपूर्वी घेतला घटस्फोट; जाणून घ्या पर्सनल लाइफ...
पंजाबमध्ये आम आदम पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत बहुमत प्राप्त केलं आहे. पारंपारिक पक्षांना नाकारुन मतदारांनी आपला 'आप'लं मत दिलं. पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. नेमके कोण आहेत भगवंत मान याची माहिती जाणून ...
राष्ट्रीय :
देशात काँग्रेसला पर्याय बनणार AAP?; अरविंद केजरीवालांचा पुढील 'राजकीय प्लॅन'
'आप'चे अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात यशस्वी झाले आहेत. त्यांनी पंजाबमध्ये केवळ काँग्रेसला हरवलंच नाही तर पूर्णपणे धुरळा उडवला आहे ...
राष्ट्रीय :
‘आप’ने कहा, ठाेकाे ताली! पंजाबात लाट नाही, त्सुनामीच आली
कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निर्णय चुकीचा ठरला. अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे नुकसान झाले. ...
राष्ट्रीय :
आता नवभारताचे स्वप्न साकार करण्याचे लक्ष्य; मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांपुढे आवाहन
पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. ...
Previous Page
Next Page