लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा

Punjab national bank scam, Latest Marathi News

फरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम - Marathi News | Confiscation of fishermen fined for criminal offenses; Central government ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम

फौजदारी खटल्यांच्या तपासात अडथळे येतात, न्यायालयांचा वेळ वाया जातो व मुख्य म्हणजे कायदेशीर प्रक्रियेस सुरुंग लावला जातो ...

१५० सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट ‘पीएनबी’कडून जप्त - Marathi News | 150 passport seized by the defaulters 'PNB' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५० सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट ‘पीएनबी’कडून जप्त

पीएनबीने आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे गेल्या काही महिन्यांत हेतूत: कर्ज थकविणाºया १५0 कर्जदारांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. ...

कर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान - Marathi News | pnb started gandhigiri to recover npas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान

दर महिन्याला 150 कोटी रुपयांची वसुली करण्याचं लक्ष्य ...

मोदींनी बँकिंग व्यवस्थेचं वाट्टोळं केलं; राहुल गांधींची घणाघाती टीका - Marathi News | PM Modi Ji has destroyed the banking system says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी बँकिंग व्यवस्थेचं वाट्टोळं केलं; राहुल गांधींची घणाघाती टीका

एरवी नरेंद्र मोदी संपूर्ण देशभरात भाषणं देत फिरतात. मात्र, पीएनबी घोटाळा व राफेलसारख्या मुद्दयांवर त्यांना विरोधी पक्षांसमोर धड 15 मिनिटंही उभं राहता येत नाही. ...

पीएनबी सहा महिन्यांत धक्क्यातून सावरेल - Marathi News | PNB will be shocked in six months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएनबी सहा महिन्यांत धक्क्यातून सावरेल

अब्जाधीश हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने निर्माण केलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या धक्क्यातून पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सहा महिन्यांत सावरेल, असा विश्वास सरकारी मालकीच्या या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी रविवारी व्यक्त केला. ...

PNB Fraud: नीरव मोदी, मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट - Marathi News | PNB Fraud Non bailable warrant against Neerav Modi and Mehul Choksi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Fraud: नीरव मोदी, मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मोदी, चोक्सीकडून पीएनबी बँकेची कोट्यवधींची फसवणूक ...

‘सहा महिन्यांत २५ टक्के एनपीए वसूल होईल’ - Marathi News |  NPA will be recovered in six months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘सहा महिन्यांत २५ टक्के एनपीए वसूल होईल’

नीरव मोदीच्या १३ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ सुनील मेहता यांनी बँकेच्या ८० हजार कोटींच्या अनुत्पादक भांडवलापैकी २५ टक्के रक्कम येत्या सहा महिन्यांत वसूल होण्याची अपेक्षा व्यक्त केली. ...

पीएनबी घोटाळा घडत असताना रिझर्व्ह बँकेने आॅडिटच केले नाही, नियमित लेखापरीक्षणच नसल्याचा ठपका - Marathi News | RBI not audit while PNB scam happened, blames no regular audit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएनबी घोटाळा घडत असताना रिझर्व्ह बँकेने आॅडिटच केले नाही, नियमित लेखापरीक्षणच नसल्याचा ठपका

पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १३ हजार कोटींचा घोटाळा होत असतानाच्या काळात रिझर्व्ह बँकेने लेखापरीक्षणच (आॅडिट) केले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी केले आहे. त्यांचे हे म्हणणे म्हणजे एका अर्थाने ठपकाच आहे. ...