लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक

Punjab national bank, Latest Marathi News

नागपुरात  पंजाब नॅशनल बँकेतील ग्राहकाची फसवणूक - Marathi News | Punjab National Bank customer's fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  पंजाब नॅशनल बँकेतील ग्राहकाची फसवणूक

पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकाच्या खात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

‘नीळकंठ’ होऊन विष पचवू ; बँकांमधील घोटाळ्यावर उर्जित पटेलांचे पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | Urjit Patel breaks his silence on PNB says Ready to be 'Neelakantha', drink poison to clean system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीळकंठ’ होऊन विष पचवू ; बँकांमधील घोटाळ्यावर उर्जित पटेलांचे पहिल्यांदाच भाष्य

कायद्याच्या अडचणी बँकेसमोर आ वासून उभ्या आहेत. देशातील बँकांसाठी चार प्रकारचे कायदे आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाच्या बँकिंग... ...

पीएनबीला हवा आहे आरबीआयकडून दिलासा, तोटा चार तिमाहीत विभागण्याची मागणी - Marathi News | PNB wants to get relief from RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएनबीला हवा आहे आरबीआयकडून दिलासा, तोटा चार तिमाहीत विभागण्याची मागणी

नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला १२,९०० कोटी रुपयांचा फटका बसल्यानंतर आता पीएनबीला या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून दिलासा हवा आहे. मार्च अखेरीस बँकेच्या बॅलन्सशीटवर १२,९०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज ४८ हजार कोटी मूल्य असलेल्या या बँकेची बॅलन्सशीट आर्थ ...

PNB Scam : ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांची सीबीआयकडून चौकशी, अॅक्सिस बँकेलाही नोटीस - Marathi News | PNB scam: ICICI Bank CEO Chanda Kochhar questioned by CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB Scam : ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांची सीबीआयकडून चौकशी, अॅक्सिस बँकेलाही नोटीस

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 12,636 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे ...

कर्जाचे हप्ते महागणार; स्टेट बँक, आयसीआयसीआय, पीएनबीकडून कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ - Marathi News | EMIs to rise as SBI ICICI and PNB hike lending rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाचे हप्ते महागणार; स्टेट बँक, आयसीआयसीआय, पीएनबीकडून कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ

बँकांकडून देण्यात येणारी गृहकर्जे आणि इतर कर्जे महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांना बसू शकतो.  ...

‘निरवानिरव’ मोदी - Marathi News |  'Nirvinirvar' Modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘निरवानिरव’ मोदी

पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे. ...

पीएनबी घोटाळ्यातील रक्कम १,३२३ कोटींवर, बँकेनेच दिली शेअर बाजाराला माहिती - Marathi News |  The amount in the PNB scam is Rs 1,323 crores, the bank has the same stock market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएनबी घोटाळ्यातील रक्कम १,३२३ कोटींवर, बँकेनेच दिली शेअर बाजाराला माहिती

नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ...

नीरव मोदी प्रकरणी ईडीची न्यायालयात धाव - Marathi News |  In the case of Nirvava Modi, ED is in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदी प्रकरणी ईडीची न्यायालयात धाव

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा तपास करणाºया सक्तवसुली संचालनालयाला (ईडी), नीरव मोदीची परदेशातील संपत्ती व व्यवसायाची चौकशी करायची आहे. ...