लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर

Purandar, Latest Marathi News

अंत्यविधी करुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला , दोन जणांचा मृत्यू; चार जखमी - Marathi News | death of two people in accident ; Four injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंत्यविधी करुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला , दोन जणांचा मृत्यू; चार जखमी

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कारने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना धुमाळ कुटुंबियांची गाडी पालखी तळाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकली. ...

पुण्याच्या खंडपीठासाठी पुरंदरला १०० एकर जागा देणार : विजय शिवतारे - Marathi News | 100 acres land at Purandar for Pune division : Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या खंडपीठासाठी पुरंदरला १०० एकर जागा देणार : विजय शिवतारे

पुण्यासाठी खंडपीठ मंजूर झाल्यास त्यासाठी नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून १०० एकर जागा खंडपीठासाठी देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी दिले. ...

मार्च महिन्यातच इथे जाणवतेय पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई - Marathi News | there places very shortage drinking water in March | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्च महिन्यातच इथे जाणवतेय पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे २८ फेऱ्या मारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. ...

सासवड, जुन्नर, शिरूर परिसरात पावसाच्या सरी - Marathi News | Rainfall in Saswad, Junnar, Shirur area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवड, जुन्नर, शिरूर परिसरात पावसाच्या सरी

शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली ...

पुुरंदर विमानतळावर लवकरच निर्णय - Marathi News | Decision soon about Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुुरंदर विमानतळावर लवकरच निर्णय

केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित पुरंदर येथील विमानतळाबाबत मंगळवारी आढावा बैठक झाली. ...

पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय - Marathi News | What is the secret of pumped water? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय

पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही. ...

जेजुरीत दोन धामण सापांच्या युद्ध प्रसंगाचा थरार  - Marathi News | The battle of two warrior serials in Jezuri jumped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत दोन धामण सापांच्या युद्ध प्रसंगाचा थरार 

पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ खोमणे वस्ती येथे ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात दोन धामण जातीच्या सापांच्या तुंबळ युध्दाचा दुर्मिळ दृश्य जेजुरीकरांना पाहायला मिळाले.  ...

पाणी चोरी प्रकरणी होणार कडक कारवाई , पाटबंधारे विभागाचा इशारा  - Marathi News | Strong action will be taken against water theft , irrigation department warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी चोरी प्रकरणी होणार कडक कारवाई , पाटबंधारे विभागाचा इशारा 

 नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ११ मार्चपासून सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. ...