जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ ...
तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरण ...
यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पूर्णा धरण केवळ २४ टक्के भरला आहे. जुलै अखेरपर्यंत ५१ टक्के सरासरी जलसाठा या धरणात नेहमी असतो. मात्र, यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात २७ टक्के जलसाठा कमी झाला आहे. ...
तब्बल ५१ वर्षांचे आयुर्मान असलेल्या येलदरी धरणाची सद्यस्थिती पडताळण्यासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा समितीच्या पथकाने नुकताच येलदरीचा दौरा करुन या धरणाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले आहे. ...