तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे असं खेडेकर यांनी म्हटलं. ...
मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची भूमिका ठरलेली आहे. आमची मागणी हीच राहील, की राज्य सरकारने पुन्हा गायकवाड आयोगाच्या आधारावर मंत्रीमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा. ...
Purushottam Khedekar News देवाला पुन्हा बाहेर आणण्याचा प्रयत्न करू नका, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. ...
मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. ...
वर्तमानातील सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्षरीत्या देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत असल्याची भीती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केली. ...
मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये दोन गट पडले आहेत. याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरु होती. अखेर रविवारी प्रवीण गायकवाड पुन्हा सक्रिय झाल्याने संघटनेचे नाव वापरण्याबाबतचा वाद समोर आला आहे. ...