अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देणारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले होते. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले. पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे .मालिकेत तिने साकारलेली जयडीलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली आहे. Read More
Purva Shinde : अभिनेत्री पूर्वा शिंदे बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. त्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेतदेखील येताना दिसते. दरम्यान आता तिने माधुरी दीक्षितचं लोकप्रिय गाणं हमको आजकल है या गाण्यावर डान्स केला आहे. ...
Purva shinde: पूर्वा कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरलं आहे. ...
'काटा किर्र' या गाण्याला पूर्वाच्या बहारदार नृत्याने रंगत आली आहे. या गाण्यातील तिची ठसकेबाज लावणी, कातिल अदा आणि हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. ...
तिचा पेहराव , तिचे हावभाव ही लावणी सादर करतानाचा तिचा ऍटिट्यूड हा कमालीचा होता. एक मराठी मुलगी लावणी करताना किती सुंदर दिसू शकते हे याचा प्रत्त्यय प्रेक्षकांना नक्कीच आला असेल . ...
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून हिरकणी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोचे परीक्षण करणार आहेत. ...