पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
सलमानच्या सिनेमामुळे 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो थिएटरमधून काढण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने याबाबत स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
Hardik Shubhechcha...Pan Tyacha Kay? Movie : 'हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. ...
Pushkar Jog : अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग आता 'हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?' या चित्रपटातून आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणत आहेत. या चित्रपटातील प्रेमगीतानंतर 'डोक्याला शॉट' हे रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ...
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी अभिनेता पुष्कर जोगदेखील भडकला आहे. ...